न्यू झीलंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने सप्टेंबर २०२१ दरम्यान पाच महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. ही मालिका दोन्ही संघांनी २०२२ महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या तयारीसाठी आयोजित केली होती.
इंग्लंडने ट्वेंटी२० मालिका २-१ तर महिला एकदिवसीय मालिका ४-१ ने जिंकली.
सराव सामने
५० षटकांचा सामना:इंग्लंड अ महिला वि न्यू झीलंड महिला
इंग्लंड अ महिला ४ गडी राखून विजयी. काउंटी मैदान, डर्बी पंच: ॲना हॅरिस (इं) आणि जॅसमीन नईम (स्कॉ)
|
- नाणेफेक : नाणेफेक नाही, पाहुण्या न्यू झीलंड संघाने प्रथम फलंदाजी केली.
महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
१ला सामना
- नाणेफेक : न्यू झीलंड महिला, क्षेत्ररक्षण.
- एमा लॅम्ब (इं) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
२रा सामना
- नाणेफेक : न्यू झीलंड महिला, क्षेत्ररक्षण.
- मैया बोचियर (इं) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
३रा सामना
- नाणेफेक : इंग्लंड महिला, क्षेत्ररक्षण.
महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
१ला सामना
- नाणेफेक : न्यू झीलंड महिला, क्षेत्ररक्षण.
- चार्ली डीन (इं) हिने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२रा सामना
- नाणेफेक : न्यू झीलंड महिला, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे न्यू झीलंडला ४२ षटकांमध्ये १८३ धावांचे निर्धारीत लक्ष्य देण्यात आले.
३रा सामना
- नाणेफेक : न्यू झीलंड महिला, क्षेत्ररक्षण.
- मॉली पेनफोल्ड (न्यू) हिने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
४था सामना
- नाणेफेक : इंग्लंड महिला, क्षेत्ररक्षण.
५वा सामना
- नाणेफेक : न्यू झीलंड महिला, क्षेत्ररक्षण.
|
---|
|
मे २०२१ | |
---|
जून २०२१ | |
---|
जुलै २०२१ | |
---|
ऑगस्ट २०२१ | |
---|
सप्टेंबर २०२१ | |
---|
चालु स्पर्धा | |
---|
|