स्वीडन महिला संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावा
गुंजन शुक्ला (१५)
आयेशा हसन (११)
सर्वाधिक बळी
नीहा कयानी (३)
फरियल झिया साफदार (३) पूजा कुमारी (३)
नॉर्वे राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने ऑगस्ट २०२१ मध्ये एक महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळण्यासाठी स्वीडनचा दौरा केला. स्वीडनने या सामन्यातून महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले. एकमेव महिला ट्वेंटी२० सामन्याव्यतिरिक्त दोन्ही संघांनी आणखी दोन अनौपचारिक ट्वेंटी२० सामने खेळले. हा नॉर्वेचा पहिला स्वीडन दौरा होता.
एकमेव ट्वेंटी२० सामना कोल्स्वा शहरात असलेल्या गुट्स्टा क्रिकेट मैदान या ठिकाणी खेळविण्यात आला. स्वीडनने सामना २ गडी राखून जिंकला.