भारतीय महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९८६

भारतीय महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९८६
इंग्लंड महिला
भारत महिला
तारीख २२ जून – २७ जुलै १९८६
संघनायक कॅरॉल हॉज शुभांगी कुलकर्णी (१ला म.ए.दि., १ली म.कसोटी)
डायना एडलजी (२रा,३रा म.ए.दि.; २री,३री म.कसोटी)
कसोटी मालिका
निकाल ३-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–०
एकदिवसीय मालिका
निकाल इंग्लंड महिला संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली

भारतीय राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने जून-जुलै १९८६ दरम्यान तीन महिला कसोटी सामने आणि तीन महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. भारतीय महिला क्रिकेट संघाचा हा पहिला इंग्लंड दौरा होता. महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका इंग्लंड महिलांनी ३-० ने जिंकली तर महिला कसोटी मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली.

महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

१ला सामना

२२ जून १९८६
धावफलक
भारत Flag of भारत
१९०/६ (४८ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१९१/५ (४६.२ षटके)
जॅकलीन कोर्ट ६७
शशी गुप्ता २/२० (१०.२ षटके)
इंग्लंड महिला ५ गडी राखून विजयी.
ग्रेस रोड, लेस्टर
  • नाणेफेक : इंग्लंड महिला, क्षेत्ररक्षण.
  • अज्ञात कारणामुळे सामना प्रत्येकी ४८ षटकांचा करण्यात आला.
  • ५५ षटकांचा सामना.
  • इंग्लंडच्या भूमीवर भारताचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
  • अमंडा स्टीन्सन, गिलियन स्मिथ, लेस्ली कूक (इं), मिनोती देसाई आणि रेखा पुणेकर (भा) या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

२रा सामना

२६ जुलै १९८६
धावफलक
भारत Flag of भारत
६५ (३३.२ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
६८/४ (३४ षटके)
कॅरॉल हॉज २५
शशी गुप्ता १/४ (६ षटके)
इंग्लंड महिला ६ गडी राखून विजयी.
इंडियन जिमखाना क्रिकेट क्लब मैदान, लंडन

३रा सामना

२७ जुलै १९८६
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
१४०/९ (३७ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
९९ (३६.३ षटके)
इंग्लंड महिला ४१ धावांनी विजयी.
रिक्रिएशन मैदान, बॅंडस्टॅंड
  • नाणेफेक : भारत महिला, क्षेत्ररक्षण.
  • अज्ञात कारणामुळे सामना प्रत्येकी ३७ षटकांचा करण्यात आला.
  • ५५ षटकांचा सामना.

महिला कसोटी मालिका

१ली महिला कसोटी

२६-३० जून १९८६
धावफलक
वि
३२३ (१३५ षटके)
शुभांगी कुलकर्णी ११८
अवरिल स्टार्लिंग ४/६१ (३० षटके)
१९८ (१००.३ षटके)
साराह पॉटर ८६*
शांता रंगास्वामी ४/४२ (२९.३ षटके)
१२८ (६९.३ षटके)
वेंकटाचेर कल्पना ३४
अवरिल स्टार्लिंग ३/३६ (२१ षटके)
२२९/५ (६१ षटके)
लेस्ली कूक ११७
शांता रंगास्वामी २/७२ (१८ षटके)

२री महिला कसोटी

३-७ जुलै १९८६
धावफलक
वि
४२६/९घो (१७५.२ षटके)
संध्या अगरवाल १३२
गिलियन मॅककॉन्वे २/३८ (३४.२ षटके)
३५०/६घो (१३२ षटके)
जेन पॉवेल ११५*
शुभांगी कुलकर्णी ३/९२ (३३ षटके)
१७६/२घो (७० षटके)
गार्गी बॅनर्जी ७५
साराह पॉटर १/१८ (८ षटके)
५४/२ (३१ षटके)
कॅरॉल हॉज २५
डायना एडलजी १/५ (६ षटके)
सामना अनिर्णित.
स्टॅन्ले पार्क, ब्लॅकपूल
  • नाणेफेक: भारत महिला, फलंदाजी.
  • जोन ली (इं) हिने महिला कसोटी पदार्पण केले.

३री महिला कसोटी

१२-१५ जुलै १९८६
धावफलक
वि
३३२/७घो (१०५ षटके)
जॅन ब्रिटीन १२५
डायना एडलजी ४/९४ (४२ षटके)
३७४ (१६८.४ षटके)
संध्या अगरवाल १९०
शुभांगी कुलकर्णी ७/३४ (४२ षटके)
२५३/७घो (१२१ षटके)
साराह पॉटर १०२
शशी गुप्ता ३/५० (२२ षटके)
५४/१ (१९ षटके)
संध्या अगरवाल २४*
अवरिल स्टार्लिंग १/१७ (७ षटके)
सामना अनिर्णित.
न्यू रोड, वूस्टरशायर
  • नाणेफेक: इंग्लंड महिला, फलंदाजी.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!