शशी गुप्ता

शशी गुप्ता (जन्म : ३ एप्रिल १९६४, दिल्ली, भारत ) ह्या  माजी भारतीय कसोटी आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू आहे.[] सध्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळामध्ये (बीसीसीआय) भारतीय महिला क्रिकेट संघाची राष्ट्रीय निवडकर्त्या आहे. त्यांनी एकूण १३ कसोटी आणि २० एकदिवसीय सामने खेळले आहेत.

  1. ^ "Shashi Gupta". Cricinfo. 2019-10-06 रोजी पाहिले.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!