भारतीय क्रिकेट नियामक मंडळ

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ
बीसीसीआय लोगो
खेळ क्रिकेट
कार्यक्षेत्र भारत ध्वज भारत
संबंध आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती
स्थापना इ.स. १९२८ (1928)
अध्यक्ष सौरव गांगुली
मुख्यालय वानखेडे मैदान, मुंबई, महाराष्ट्र, भारत
वेबसाईट www.bcci.tv
जानेवारी, २०१६

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ तथा बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया ही भारतातील क्रिकेटचे नियमन करणारी संस्था आहे.

या संस्थेमधील गोंधळ निस्तरण्यासाठी लोढा नावाच्या निवृत्त न्यायाधीशाच्या प्रमुखपदाखाली एक समिती नेमण्यात आली होती. त्या समितीने केलेल्या शिफारसींनुसार बोर्डाच्या सर्ब सभासदांना निवृत्त करण्यात आले आणि विनोद राय, विक्रम लिमये डायना एडलजी आणि रामचंद्र गुहा यांच्या हातात बीसीसीआयची सूत्रे देण्यात आली.

लोढा समितीच्या काही सूचना :

  • २१ जुलै २०१६ - लोढा समितीने राज्य पदाधिकाऱ्यांच्या सभासदत्वासाठी कमाल नऊ वर्षांची मर्यादा निश्चित केली.
  • ३१ ऑगस्ट २०१६ - लोढा समितीकडीन आयपीएलच्या गव्हर्निंग काउन्सिल्च्या शिफारसींत सुधारणा
  • लोढा समितीने बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांत मंत्री व नोकरशहा यांचा समावेश करण्यास मनाई करण्यात आली.
  • बीसीसीआयच्या मध्ये या

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!