ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९८७
इंग्लंड महिला
ऑस्ट्रेलिया महिला
तारीख
१६ जुलै – १ सप्टेंबर १९८७
संघनायक
कॅरॉल हॉज
लीन लार्सेन
कसोटी मालिका
निकाल
ऑस्ट्रेलिया महिला संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली
एकदिवसीय मालिका
निकाल
३-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१
ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने जुलै-सप्टेंबर १९८७ दरम्यान महिला ॲशेस अंतर्गत तीन महिला कसोटी सामने आणि तीन महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. महिला ॲशेस कसोटी मालिका ऑस्ट्रेलिया महिलांनी १-० अशी जिंकली तर एकदिवसीय मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली.
ऑस्ट्रेलियन महिलांनी इंग्लंडमध्ये महिला ॲशेस मालिका प्रथमच जिंकली.
महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
१ला सामना
नाणेफेक : इंग्लंड महिला, क्षेत्ररक्षण.
५५ षटकांचा सामना.
अज्ञात कारणामुळे सामना प्रत्येकी ३१ षटकांचा खेळविण्यात आला.
जो चेम्बरलेन आणि वेंडी वॉट्सन (इं) या दोघींनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
याआधी आंतरराष्ट्रीय XI महिलांतर्फे महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळल्यानंतर या सामन्याद्वारे कॅरेन जॉबलिंग हिने इंग्लंडकडून महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२रा सामना
नाणेफेक : नाणेफेक नाही.
पावसामुळे सामना रद्द.
५५ षटकांचा सामना.
३रा सामना
नाणेफेक : ऑस्ट्रेलिया महिला, फलंदाजी.
५५ षटकांचा सामना.
अज्ञात कारणामुळे सामना प्रत्येकी ५३ षटकांचा खेळविण्यात आला.
पॅट्सी लॉवेल आणि एलीन वुल्को (इं) या दोघींनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
महिला कसोटी मालिका
१ली महिला कसोटी
२री महिला कसोटी
नाणेफेक: इंग्लंड महिला, फलंदाजी.
कॅरेन स्मिथीस (इं) हिने महिला कसोटी पदार्पण केले.
३री महिला कसोटी