हा लेख इंग्लंडमधील टॉंटन शहर याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, टॉंटन (निःसंदिग्धीकरण).
टॉंटन हे इंग्लंडच्यासॉमरसेट काउंटीमधील मोठे शहर आहे. अंदाजे १,००० वर्षे जुन्या असलेल्या या शहराची लोकसंख्या २०११मध्ये ६९.५७० होती. टॉंटन हे मुख्यत्वे औद्योगिक शहर असून हे रेल्वे आणि महामार्गाने इंग्लंडमधील इतर भागांशी जोडले गेलेले आहे.