२०२२ महिला ट्वेंटी२० आशिया चषक

२०२२ महिला ट्वेंटी२० आशिया चषक
व्यवस्थापक आशिया क्रिकेट समिती
क्रिकेट प्रकार महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०
स्पर्धा प्रकार साखळी सामने आणि बाद-फेरी
यजमान बांगलादेश बांगलादेश
विजेते भारत भारत (७ वेळा)
सहभाग
सामने २४
मालिकावीर भारत दीप्ती शर्मा
सर्वात जास्त धावा भारत जेमायमाह रॉड्रिगेस (२१७)
सर्वात जास्त बळी भारत दीप्ती शर्मा (१३)
श्रीलंका इनोका रणवीरा (१३)
२०१८ (आधी) (नंतर) २०२४

२०२२ महिला टी२० आशिया चषक ही महिला आशिया चषक स्पर्धेची आठवी आवृत्ती होती. जी १ ते १६ ऑक्टोबर २०२२ दरम्यान सिलहट, बांगलादेश येथे पार पडली.[] ही स्पर्धा बांगलादेश, भारत, मलेशिया, पाकिस्तान, श्रीलंका, थायलंड आणि संयुक्त अरब अमिराती या संघादरम्यान खेळविली गेली.[] २० सप्टेंबर २०२२ रोजी आशियाई क्रिकेट परिषदेने स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले.[] बांगलादेश गतविजेता होता, २०१८ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा तीन गडी राखून पराभव करून त्यांनी प्रथमच विजेतेपद पटकावले होते.[] ही स्पर्धा सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवली गेली.[] सात संघ साखळी टप्प्यात खेळले, तर अव्वल चार संघ उपांत्य फेरीत पोहोचले.[]

मलेशियामध्ये जून २०२२ मध्ये खेळल्या गेलेल्या २०२२ एसीसी महिला ट्वेंटी२० अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचून युएई आणि मलेशिया स्पर्धेसाठी पात्र ठरले.[][]

अंतिम सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेवर ८ गडी राखून एकतर्फी विजय मिळवत सातव्यांदा स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले.

पथके

बांगलादेशचा ध्वज बांगलादेश भारतचा ध्वज भारत मलेशियाचा ध्वज मलेशिया पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका थायलंडचा ध्वज थायलंड संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
  • विनीफ्रेड दुराईसिंगम ()
  • मास एलिसा (उक)
  • एल्सा हंटर
  • ऐना नज्वा ()
  • ऐना हमिझाह हशीम
  • ऐसा इलिसा
  • जमाहीदया इन्तन
  • धनुश्री मुहुनन
  • नुरिल्या नात्स्या
  • नूर अरियाना नात्स्या
  • नूर दानिया स्युहादा
  • नूर हयाती झकारिया
  • माहीराह इज्जती इस्माइल
  • वान जुलिया ()
  • साशा अझ्मी

गुणफलक

संघ
सा वि गुण धावगती
भारतचा ध्वज भारत १० ३.१४१
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १० १.८०६
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ०.८८८
थायलंडचा ध्वज थायलंड -०.९४९
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश ०.४२३
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती -२.१८१
मलेशियाचा ध्वज मलेशिया -३.००२

स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो.[]
  उपांत्य फेरीसाठी पात्र

गट फेरी

१ ऑक्टोबर २०२२
०९:००
धावफलक
थायलंड Flag of थायलंड
८२ (१९.४ षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
८८/१ (११.४ षटके)
फन्नीता माया २६ (२२)
रुमाना अहमद ३/९ (३ षटके)
बांगलादेश ९ गडी राखून विजयी
सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सिलहट
पंच: हुमायरा फराह (पाक) आणि गायत्री वेणुगोपालन (भारत)
सामनावीर: शमीमा सुलताना (बां)
  • नाणेफेक : थायलंड, फलंदाजी

१ ऑक्टोबर २०२२
१३:३०
धावफलक
भारत Flag of भारत
१५०/६ (२० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१०९ (१८.२ षटके)
हसिनी परेरा ३० (३२)
दयालन हेमलता ३/१५ (२.२ षटके)
  • नाणेफेक : श्रीलंका, क्षेत्ररक्षण

२ ऑक्टोबर २०२२
०९:००
धावफलक
मलेशिया Flag of मलेशिया
५७/९ (२० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
६१/१ (९ षटके)
एल्सा हंटर २९* (५१)
उमैमा सोहेल ३/१९ (३ षटके)
पाकिस्तान ९ गडी राखून विजयी
सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सिलहट
पंच: निमाली परेरा (श्री) आणि हेमांगी येरझाल (युएई)
सामनावीर: तुबा हसन (पा)
  • नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण

२ ऑक्टोबर २०२२
१३:३०
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
१०९/९ (२० षटके)
वि
  • नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी
  • पावसामुळे संयुक्त अरब अमिराती समोर ११ षटकांत ६६ धावांचे सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले होते.
  • कौशली नुथ्यांगनाचे (श्री) महिला आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण.

३ ऑक्टोबर २०२२
०९:००
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
७०/८ ( षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
७२/१ (१२.२ षटके)
सलमा खातून २४* (२९)
डायना बेग २/११ (३ षटके)
सिद्रा अमीन ३६* (३५)
सलमा खातून १/२७ (४ षटके)
पाकिस्तान ९ गडी राखून विजयी
सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सिलहट
पंच: डेदुनु सिल्वा (श्री) आणि गायत्री वेणुगोपालन (भा)
सामनावीर: सिद्रा अमीन (पा)
  • नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण

३ ऑक्टोबर २०२२
१३:३०
धावफलक
भारत Flag of भारत
१८१/४ (२० षटके)
वि
मलेशियाचा ध्वज मलेशिया
१६/२ (५.२ षटके)
  • नाणेफेक : मलेशिया, क्षेत्ररक्षण
  • पावसामुळे पुढे खेळ होऊ शकला नाही

४ ऑक्टोबर २०२२
०९:००
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
१५६/५ (२० षटके)
वि
थायलंडचा ध्वज थायलंड
१०७/५ (२० षटके)
श्रीलंका ४९ धावांनी विजयी
सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सिलहट
पंच: नूर हिजरा (म) आणि वृंदा राठी (भा)
सामनावीर: हर्षिता समरविक्रमा (श्री)
  • नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी

४ ऑक्टोबर २०२२
१३:३०
धावफलक
भारत Flag of भारत
१७८/५ (२० षटके)
वि
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी

५ ऑक्टोबर २०२२
१३:३०
धावफलक
मलेशिया Flag of मलेशिया
८८/४ (२० षटके)
वि
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
९१/३ (१९.१ षटके)
तीर्था सतीश ६२ (६०)
साशा अझ्मी १/७ (४ षटके)
संयुक्त अरब अमिराती ७ गडी राखून विजयी
सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सिलहट
पंच: निमाली परेरा (श्री) आणि वृंदा राठी (भा)
सामनावीर: तीर्था सतीश (युएई)
  • नाणेफेक : मलेशिया, फलंदाजी

६ ऑक्टोबर २०२२
०९:००
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
११६/५ (२० षटके)
वि
थायलंडचा ध्वज थायलंड
११७/६ (१९.५ षटके)
नत्ताकन चांतम ६१ (५१)
तुबा हसन २/१८ (४ षटके)
  • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी
  • अपिसरा सुवांचनरात्रीचे (था) आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण.

६ ऑक्टोबर २०२२
१३:३०
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
१२९/५ (२० षटके)
वि
मलेशियाचा ध्वज मलेशिया
४१ (१८.५ षटके)
मुर्शिदा खातून ५६ (५४)
साशा अझ्मी १/१५ (४ षटके)
बांगलादेश ८८ धावांनी विजयी
सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सिलहट
पंच: हुमैरा फराह (पा) आणि निमाली परेरा (श्री)
सामनावीर: निगार सुलताना (बां)
  • नाणेफेक : बांगलादेश, फलंदाजी
  • फरिहा तृष्नाचे (बां) आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण.

७ ऑक्टोबर २०२२
०९:००
धावफलक
थायलंड Flag of थायलंड
१०८/४ (२० षटके)
वि
नरुएमोल चैवाई ३७* (५२)
ख़ुशी शर्मा १/११ (३ षटके)
  • नाणेफेक : संयुक्त अरब अमिराती, क्षेत्ररक्षण

७ ऑक्टोबर २०२२
१३:३०
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१३७/६ (१० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१२४ (१९.४ षटके)
निदा दर ५६* (३७)
दीप्ती शर्मा १/११ (३ षटके)
रिचा घोष २६ (१३)
नश्रा संधू ३/३० (४ षटके)
पाकिस्तान १३ धावांनी विजयी
सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सिलहट
पंच: डेदुनु सिल्वा (श्री) आणि हेमांगी येरझाल (युएई)
सामनावीर: निदा दर (पा)
  • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी

८ ऑक्टोबर २०२२
०९:००
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
१०७/५ (२० षटके)
वि
मलेशियाचा ध्वज मलेशिया
३३ (९.५ षटके)
ओशादि रणसिंघे २३* (१८)
साशा अझ्मी २/१० (४ षटके)
एल्सा हंटर १८ (१५)
माल्शा शेहानी ४/२ (१.५ षटके)
श्रीलंका ७२ धावांनी विजयी
सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सिलहट
पंच: हुमैरा फराह (पाक) आणि गायत्री वेणुगोपालन (भारत)
सामनावीर: माल्शा शेहानी (श्री)
  • नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी

८ ऑक्टोबर २०२२
१३:३०
धावफलक
भारत Flag of भारत
१५९/५ (२० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१००/७ (२० षटके)
शफाली वर्मा ५५ (४४)
रुमाना अहमद ३/२७ (३ षटके)
निगार सुलताना ३६ (२९)
शफाली वर्मा २/१० (४ षटके)

९ ऑक्टोबर २०२२
०९:००
धावफलक
थायलंड Flag of थायलंड
११५/५ (२० षटके)
वि
मलेशियाचा ध्वज मलेशिया
६५/८ (२० षटके)

९ ऑक्टोबर २०२२
१३:३०
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१४५/५ (२० षटके)
वि
आलिया रियाझ ५७* (३६)
ईशा ओझा ३/२२ (४ षटके)
खुशी शर्मा २०* (१९)
ऐमन अन्वर १/१० (४ षटके)
पाकिस्तान ७१ धावांनी विजयी
सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सिलहट
पंच: वृंदा राठी (भा) आणि गायत्री वेणुगोपालन (भा)
सामनावीर: आलिया रियाझ (पा)
  • नाणेफेक : संयुक्त अरब अमिराती, क्षेत्ररक्षण

१० ऑक्टोबर २०२२
०९:००
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
८३/५ (१८.१ षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
३७/७ (७ षटके)
श्रीलंका ३ धावांनी विजयी (ड/लु)
सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सिलहट
पंच: सलीमा इम्तियाज (पा) आणि वृंदा राठी (भा)
सामनावीर: इनोका रणवीरा (श्री)
  • नाणेफेक : बांगलादेश, क्षेत्ररक्षण
  • पावसामुळे बांगलादेश समोर ७ षटकांत ४१ धावांचे सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले.

१० ऑक्टोबर २०२२
१३:३०
धावफलक
थायलंड Flag of थायलंड
३७ (१५.१ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
४०/१ (६ षटके)
भारत ९ गडी राखून विजयी
सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सिलहट
पंच: नूर हिजरा (म) आणि डेदुनू सिल्वा (श्री)
सामनावीर: स्नेह राणा
  • नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण

११ ऑक्टोबर २०२२
०९:००
धावफलक
वि
  • नाणेफेक : नाणेफेक नाही
  • पावसामुळे खेळ होऊ शकला नाही

११ ऑक्टोबर २०२२
१३:३०
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
११२ (१८.५ षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
११३/५ (१८.५ षटके)
निदा दर २६* (२८)
कविशा दिलहारी २/१६ (३ षटके)
पाकिस्तान ५ गडी राखून विजयी
सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सिलहट
पंच: शिवानी मिश्रा (कतार) आणि हेमांगी येरझाल (युएई)
सामनावीर: उमैमा सोहेल (पा)
  • नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी


बाद फेरी

  उपांत्य सामने अंतिम सामना
                 
 भारतचा ध्वज भारत १४८/६ (२०)  
 थायलंडचा ध्वज थायलंड ७४/९ (२०)  
     भारतचा ध्वज भारत ७१/२ (८.३ षटके)
   श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ६५/९ (२० षटके)
 श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका १२२/६ (२०)
 पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १२१/६ (२०)  

उपांत्य सामने

१ला उपांत्य सामना
१३ ऑक्टोबर २०२२
०९:००
धावफलक
भारत Flag of भारत
१४८/६ (२० षटके)
वि
थायलंडचा ध्वज थायलंड
७४/९ (२० षटके)
  • नाणेफेक : थायलंड, क्षेत्ररक्षण

२रा उपांत्य सामना
१३ ऑक्टोबर २०२२
१३:३०
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
१२२/६ (२० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१२१/६ (२० षटके)
हर्षिता मादवी ३५ (४१)
नश्रा संधू ३/१७ (४ षटके)
बिस्माह मारूफ ४२ (४१)
इनोका रणवीरा २/१७ (४ षटके)
  • नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी

अंतिम सामना

१५ ऑक्टोबर २०२२
१३:३०
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
६५/९ (२० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
७१/२ (८.३ षटके)
इनोका रणवीर १८* (२२)
रेणुका सिंग ३/५ (३ षटके)
स्मृती मंधाना ५१* (२५)
कविशा दिलहारी १/१७ (२ षटके )
  • नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी


संदर्भयादी

  1. ^ "१ ऑक्टोबरपासून सुरु होत असलेल्या २०२२ महिला आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद सिलहटकडे". ईएसपीएन क्रिकइन्फो. ५ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.
  2. ^ "२०२२ महिला आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद सिलहटकडे". क्रिकबझ्झ. ५ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.
  3. ^ "महिला टी२० आशिया चषक २०२२ | बांगलादेश | वेळापत्रक जाहीर". आशियाई क्रिकेट परिषद. ५ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.
  4. ^ "बांगलादेशने भारताला हरवून जेतेपद पटकावले". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. ५ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.
  5. ^ "बांगलादेश महिला आशिया चषक २०२२ चे आयोजन करणार | संपूर्ण संघ आणि वेळापत्रक जाणून घ्या". Female Cricket. ५ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.
  6. ^ "महिला आशिया चषक २०२२ बद्दल तुम्हाला सर्व माहिती असणे आवश्यक". ईएसपीएन क्रिकइन्फो. ५ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.
  7. ^ "मलेशियाला यूएईने मागे टाकले". New Straits Times. ५ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.
  8. ^ "सफाईदार यूएईने तीर्थ सतीशच्या ५० धावांच्या जोरावर एसीसी टी२० चॅम्पियनशिप जिंकली". विमेन्स क्रिकझोन. ५ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.[permanent dead link]
  9. ^ "महिला आशिया चषक २०२२-२३ गुणफलक". ईएसपीएन क्रिकइन्फो. १२ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.
  10. ^ "मानधना, शफालीमुळे मोठा विजय मिळवत भारत उपांत्य फेरीच्या जवळ". ईएसपीएन क्रिकइन्फो. ९ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!