सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम

सिलहट आंतरराष्ट्रीय मैदान
मैदान माहिती
स्थान सिलहट
आसनक्षमता १८,५००
प्रचालक [नॅशनल स्पोर्ट्स काउन्सिल, बांगलादेश]]
यजमान बांगलादेश आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघ, सिलहट सिक्सर्स

आंतरराष्ट्रीय माहिती
प्रथम क.सा. ३ नोव्हेंबर - ६ नोव्हेंबर २०१८:
बांगलादेश  वि. झिम्बाब्वे
प्रथम ए.सा. १४ डिसेंबर २०१८:
बांगलादेश वि. वेस्ट इंडीज
शेवटचा बदल २५ डिसेंबर २०१५
स्रोत: क्रिकइन्फो.कॉम (इंग्लिश मजकूर)

सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान हे बांगलादेशच्या सिलहट शहरातील क्रिकेटचे मैदान आहे. याची बांधणी २००७ मध्ये झाली होती व २०१४मधील विश्व अजिंक्यपद स्पर्धेसाठी याची पुनर्बांधणी केली गेली.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!