अटापट्टू मुदियांसिलागे चामरी जयांगिनी तथा चामरी अटापट्टू (९ फेब्रुवारी, इ.स. १९९०:गोकारेला, श्रीलंका - ) ही श्रीलंका संघाकडून आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि ट्वेंटी२० क्रिकेट खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. [१]. ती डाव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करते.
अटापट्टू काही काळासाठी संघनायिका होती
संदर्भ आणि नोंदी