डायना बेग (१५ ऑक्टोबर, इ.स. १९९५:गिलगिट, पाकव्याप्त काश्मीर - ) ही पाकिस्तानकडून एकदिवसीय आणि ट्वेंटी२० क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करते.[१]
ही आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना ४ ऑक्टोबर, इ.स. २०१५ रोजी बांगलादेशविरुद्ध खेळली.
साचा:पाकिस्तान संघ - महिला क्रिकेट विश्वचषक, २०१३ साचा:पाकिस्तान संघ - महिला क्रिकेट विश्वचषक, २०१७
Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!