घाना येथील २०२३ आफ्रिकन खेळमधील महिला क्रिकेट स्पर्धा ७ ते १३ मार्च २०२४ या कालावधीत झाली.[ १] सामने ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) दर्जासह खेळले गेले.[ २] या स्पर्धेत आठ संघ सहभागी झाले होते, सर्व सामने आक्रा येथील अचिमोटा ओव्हल मैदानावर आयोजित करण्यात आले होते.[ ३]
सुवर्णपदकाचा सामना बरोबरीत संपल्यानंतर झिम्बाब्वेने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुपर ओव्हर जिंकली.[ ४] [ ५] नायजेरियाने युगांडावर मात करून कांस्यपदक पटकावले.[ ६] [ ७] झिम्बाब्वेच्या केलिस न्धलोवू याला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडण्यात आले.[ ८]
खेळाडू
गट फेरी
गट अ
गुण सारणी
स्थान
सा
वि
प
अ
बो
गुण
धावगती
१
दक्षिण आफ्रिका उदयोन्मुख
३
२
१
०
०
४
१.८८७
२
नायजेरिया
३
१
१
१
०
३
०.७७८
३
टांझानिया
३
१
१
१
०
३
-१.१३०
४
नामिबिया
३
१
२
०
०
२
-१.४२१
स्रोत:ईएसपीएन क्रिकइन्फो बाद फेरीसाठी पात्र
फिक्स्चर
वि
दक्षिण आफ्रिका उदयोन्मुख२९/४ (६ षटके)
दक्षिण आफ्रिका उदयोन्मुखने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
पावसामुळे पुढे खेळ होऊ शकला नाही.
वि
हुदा उमरी १८* (२६) युसेन पीस १/३ (२ षटके)
निकाल नाही अचिमोटा ओव्हल बी, आक्रा पंच: पॅट्रिक माकुंबी (युगांडा) आणि सारा डंबनेवाना (झिम्बाब्वे)
टांझानियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
पावसामुळे पुढे खेळ होऊ शकला नाही.
यूसेन पीस (नायजेरिया) ने तिचे टी२०आ पदार्पण केले.
वि
दक्षिण आफ्रिका उदयोन्मुख६७/२ (१०.२ षटके)
दक्षिण आफ्रिका उदयोन्मुखने ८ गडी राखून विजय मिळवला अचिमोटा ओव्हल ए, आक्रा पंच: हबीब एनेसी (नायजेरिया) आणि पर्सिव्हल सिझारा (झिम्बाब्वे) सामनावीर: नॉनदुमिसू शंगासे (दक्षिण आफ्रिका उदयोन्मुख)
टांझानियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
नायजेरिया ५५ धावांनी विजयी अचिमोटा ओव्हल बी, आक्रा पंच: सारा डंबनेवाना (झिम्बाब्वे) आणि स्टेसी लॅके (दक्षिण आफ्रिका) सामनावीर: युसेन पीस (नायजेरिया)
नायजेरियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
टांझानिया १ गडी राखून विजयी अचिमोटा ओव्हल ए, आक्रा पंच: सारा डंबनेवाना (झिम्बाब्वे) आणि स्टेसी लॅके (दक्षिण आफ्रिका) सामनावीर: सौम माते (टांझानिया)
नामिबियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
वि
दक्षिण आफ्रिका उदयोन्मुख७८/६ (१४.५ षटके)
फेवर एसिग्बे १७ (२८) शेषनी नायडू ४/१३ (४ षटके)
दक्षिण आफ्रिका उदयोन्मुखने ४ गडी राखून विजय मिळवला अचिमोटा ओव्हल बी, आक्रा पंच: आयझॅक ओयेको (केनिया) आणि पर्सिव्हल सिझारा (झिम्बाब्वे) सामनावीर: शेषनी नायडू (दक्षिण आफ्रिका उदयोन्मुख)
नायजेरियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
गट ब
गुण सारणी
स्रोत:ईएसपीएन क्रिकइन्फो बाद फेरीसाठी पात्र
फिक्स्चर
रवांडाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
पावसामुळे सामना प्रत्येक बाजूने १४ षटकांचा करण्यात आला.
वि
ग्लोरिया ओबुकोर २९* (४८) एस्थर वाचिरा १/९ (३ षटके)
युगांडाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
पावसामुळे सामना १७ षटकांचा करण्यात आला.
झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
वि
क्लेरिस उवासे २४ (२८) जेमिमाह नदानू ३/२१ (४ षटके)
एस्थर वाचिरा ४२* (४९) रोझीन इरेरा २/११ (४ षटके)
केनिया ७ गडी राखून विजयी अचिमोटा ओव्हल बी, आक्रा पंच: इनो छाबी (झिम्बाब्वे) आणि पॅट्रिक माकुम्बी (युगांडा) सामनावीर: एस्थर वाचिरा (केनिया)
रवांडाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
झिम्बाब्वे ६८ धावांनी विजयी अचिमोटा ओव्हल ए, आक्रा पंच: आदिल कसम (टांझानिया) आणि पॅट्रिक माकुंबी (युगांडा) सामनावीर: मोदेस्तर मुपाचिक्वा (झिम्बाब्वे)
केनियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
रवांडाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
बाद फेरी
कंस
उपांत्य फेरी
दक्षिण आफ्रिका उदयोन्मुख १२२/४ (२० षटके)
वि
एस्थर इलोकू १९ (३३) कायला रेनेके ३/१३ (४ षटके)
दक्षिण आफ्रिका उदयोन्मुखचा ५० धावांनी विजय झाला अचिमोटा ओव्हल ए, आक्रा पंच: सारा डंबनेवाना (झिम्बाब्वे) आणि आदिल कसम (टांझानिया) सामनावीर: नॉनदुमिसू शंगासे (दक्षिण आफ्रिका उदयोन्मुख)
युगांडाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
वि
लकी पिटी १३ (१४) केलीस एनधलोवू ३/१२ (४ षटके)
झिम्बाब्वे ५ गडी राखून विजयी अचिमोटा ओव्हल ए, आक्रा पंच: स्टेसी लॅके (दक्षिण आफ्रिका) आणि आयझॅक ओयेको (केनिया) सामनावीर: केलीस एनधलोवू (झिम्बाब्वे)
नायजेरियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
कांस्यपदकाचा सामना
नायजेरिया ३ गडी राखून विजयी अचिमोटा ओव्हल अ, आक्रा पंच: सारा डंबनेवाना (झिम्बाब्वे) आणि स्टेसी लॅके (दक्षिण आफ्रिका) सामनावीर: सलोम संडे (नायजेरिया)
नायजेरियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
सुवर्णपदक सामना
वि
दक्षिण आफ्रिका उदयोन्मुख११२/८ (२० षटके)
मियाने स्मित ३१* (३२) केलीस एनधलोवू २/२१ (३ षटके)
सामना बरोबरीत सुटला (झिम्बाब्वेने सुपर ओव्हर जिंकली) अचिमोटा ओव्हल ए, आक्रा पंच: पॅट्रिक माकुम्बी (युगांडा) आणि आयझॅक ओयेको (केनिया) सामनावीर: केलीस एनधलोवू (झिम्बाब्वे)
दक्षिण आफ्रिका उदयोन्मुखने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
सुपर ओव्हर: दक्षिण आफ्रिका उदयोन्मुख २/२, झिम्बाब्वे ४/०.
हे सुद्धा पहा
संदर्भ
बाह्य दुवे
आक्रा ,
घाना येथील २०२३ आफ्रिकन खेळांमधील कार्यक्रम
ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा बिगर ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा प्रात्यक्षिक स्पर्धा
सप्टेंबर २०२३ ऑक्टोबर २०२३ नोव्हेंबर २०२३ डिसेंबर २०२३ जानेवारी २०२४ फेब्रुवारी २०२४ मार्च २०२४ चालू आहे