इनो छाबी (१८ जून, १९८४:हरारे, झिम्बाब्वे - हयात) हे झिम्बाब्वेचे क्रिकेट पंच आहेत.
त्यांचा पंच म्हणून पहिला सामना हा ४ जुलै २०१८ रोजी झिम्बाब्वे वि पाकिस्तान असा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना होता. १२ एप्रिल २०१९ रोजी ते झिम्बाब्वे आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यातील पंचगिरी त्यानी केली