ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९८५-८६

ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९८५-८६
न्यू झीलंड महिला
ऑस्ट्रेलिया महिला
तारीख २० – २५ जानेवारी १९८६
संघनायक लेस्ली मर्डॉक लीन लार्सेन
एकदिवसीय मालिका
निकाल ३-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१

ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने जानेवारी १९८६ मध्ये तीन महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला होता. लेस्ली मर्डॉकने यजमान न्यू झीलंड महिलांचे नेतृत्व केले तर पाहुण्या ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचे नेतृत्व लीन लार्सेनकडे होते. महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली.

महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

मुख्य पान: रोझ बाऊल चषक

१ला सामना

रोझ बाऊल चषक
२० जानेवारी १९८६
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२११/६ (६० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२०७/९ (६० षटके)
डेनिस ॲनेट्स ५७
सु ब्राउन २/३७ (१२ षटके)
ऑस्ट्रेलिया महिला ४ धावांनी विजयी.
बेसिन रिझर्व, वेलिंग्टन

२रा सामना

रोझ बाऊल चषक
२३ जानेवारी १९८६
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१७१ (५९.३ षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१७२/५ (५८.२ षटके)
बेलिंडा हॅगेट ३३
कॅरेन गन २/१३ (१२ षटके)
न्यू झीलंड ५ गडी राखून विजयी.
हट रिक्रिएशन मैदान, लोवर हट

३रा सामना

रोझ बाऊल चषक
२५ जानेवारी १९८६
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
६०/१ (१७ षटके)
वि
सामन्याचा निकाल लागला नाही.
लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया महिला, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे सामना १७ षटकांनंतर रद्द करण्यात आला.


Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!