ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९८९-९०
|
|
|
न्यू झीलंड महिला
|
ऑस्ट्रेलिया महिला
|
तारीख
|
१८ जानेवारी – ११ फेब्रुवारी १९९०
|
संघनायक
|
लेस्ली मर्डॉक
|
लीन लार्सेन
|
कसोटी मालिका
|
निकाल
|
ऑस्ट्रेलिया महिला संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली
|
एकदिवसीय मालिका
|
निकाल
|
ऑस्ट्रेलिया महिला संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
|
ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने जानेवारी-फेब्रुवारी १९९० मध्ये तीन महिला कसोटी सामने आणि तीन महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला होता. लेस्ली मर्डॉकने यजमान न्यू झीलंड महिलांचे नेतृत्व केले तर पाहुण्या ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचे नेतृत्व लीन लार्सेनकडे होते. ऑस्ट्रेलिया महिलांनी महिला कसोटी आणि महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका अनुक्रमे १-० आणि २-१ अशी जिंकली.
महिला कसोटी मालिका
१ली महिला कसोटी
२री महिला कसोटी
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया महिला, फलंदाजी.
- सॅली मोफाट (ऑ) हिने महिला कसोटी पदार्पण केले.
३री महिला कसोटी
- नाणेफेक: न्यू झीलंड महिला, फलंदाजी.
महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
१ला सामना
२रा सामना
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया महिला, फलंदाजी.
३रा सामना
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया महिला, फलंदाजी.
- कॅथरिन रेमंट (ऑ) हिने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.