बांगलादेश महिला क्रिकेट संघाने डिसेंबर २०२२ मध्ये तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला.[१] एकदिवसीय सामने २०२२-२५ आयसीसी महिला चँपियनशिपचा बनले.[२]
पथके
हाताच्या दुखापतीमुळे ब्रुक हालीडेला संपूर्ण मालिकेसाठी न्यू झीलंडच्या संघातून वगळण्यात आले; रिबेक्का बर्न्सला टी२० संघात बदली म्हणून, तर जॉर्जिया प्लिमरला एकदिवसीय संघात सामील करण्यात आले.[६]
सराव सामने
मालिका सुरू होण्यापूर्वी, बांगलादेशचा सामना न्यू झीलंड एकादश संघाशी ५० षटकांचा आणि २० षटकांचा सराव सामना झाला.[७]
२८ नोव्हेंबर २०२२ ११:००
धावफलक
|
|
वि
|
न्यू झीलंड XI २२६/५ (५० षटके)
|
|
|
|
- नाणेफेक : नाणेफेक नाही.
- न्यू झीलंड इलेव्हनने सरावासाठी निर्धारित ५० षटकांची फलंदाजी करत ४६.२ षटकांत ३ गडी गमावून २०४ धावांचे लक्ष्य गाठले.
३० नोव्हेंबर २०२२ ११:००
धावफलक
|
न्यू झीलंड XI १२४/५ (२० षटके)
|
वि
|
|
|
|
|
- नाणेफेक : न्यू झीलंड XI, फलंदाजी.
आंतरराष्ट्रीय टी२० मालिका
१ला टी२० सामना
- नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी.
- जेस मॅकफेडेन (न्यू) आणि दिलारा अख्तर (बां) ह्या दोघींचे आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण.
२रा टी२० सामना
- नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी.
- रिबेक्का बर्न्स (न्यू) आणि मारुफा अक्तर (बां) ह्या दोघींचे आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण.
३रा टी२० सामना
- नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी.
एकदिवसीय मालिका
१ला एकदिवसीय सामना
- नाणेफेक : बांगलादेश, फलंदाजी.
- जेस मॅकफेडेन (न्यू), मारुफा अक्तर आणि राबेया खान (बां) ह्या सर्वांचे महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण.
- महिला चॅम्पियनशिप गुण: न्यू झीलंड २, बांगलादेश ०.
२रा एकदिवसीय सामना
- नाणेफेक : बांगलादेश, फलंदाजी.
- पावसामुळे पुढील खेळ होऊ शकला नाही.
- दिलारा अख्तरचे (बां) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण.
- महिला चॅम्पियनशिप गुण: न्यू झीलंड १, बांगलादेश १.
३रा एकदिवसीय सामना
- नाणेफेक : बांगलादेश, क्षेत्ररक्षण
- पावसामुळे पुढील खेळ होऊ शकला नाही.
- महिला चॅम्पियनशिप गुण: न्यू झीलंड १, बांगलादेश १.
संदर्भयादी
बाह्यदुवे
|
---|
|
सप्टेंबर २०२२ | |
---|
ऑक्टोबर २०२२ | |
---|
नोव्हेंबर २०२२ | |
---|
डिसेंबर २०२२ | |
---|
जानेवारी २०२३ | |
---|
फेब्रुवारी २०२३ | |
---|
मार्च २०२३ | |
---|
एप्रिल २०२३ | |
---|
चालू स्पर्धा | |
---|
|