न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९७८-७९

न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९७१-७२
ऑस्ट्रेलिया महिला
न्यू झीलंड महिला
तारीख १२ – २९ जानेवारी १९७९
संघनायक शॅरन ट्रेड्रिया ट्रिश मॅककेल्वी
कसोटी मालिका
निकाल ऑस्ट्रेलिया महिला संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली

न्यू झीलंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने जानेवारी १९७९ मध्ये तीन महिला कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. शॅरन ट्रेड्रियाने यजमान ऑस्ट्रेलिया महिलांचे नेतृत्व केले तर पाहुण्या न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचे नेतृत्व ट्रिश मॅककेल्वीकडे होते. महिला कसोटी सोबतच न्यू झीलंडने अनेक स्थानिक महिला क्रिकेट संघांशी सराव सामने खेळले. महिला कसोटी मालिका ऑस्ट्रेलियन महिलांनी १-० अशी जिंकली.

महिला कसोटी मालिका

१ली महिला कसोटी

१२-१६ जानेवारी १९७९
धावफलक
वि
२५४ (१११.४ षटके)
कॅरॉल मॅरेट ४९
वेंडी वियर ३/४६ (१२ षटके)
२८२/८घो (९४.५ षटके)
जुली स्टॉकटन ११७
जॅकी लॉर्ड ३/१०३ (२८.५ षटके)
२५६ (१०७.५ षटके)
बार्बरा बेवेज ८१
रायली थॉम्पसन ३/३७ (२३ षटके)
सामना अनिर्णित.
विद्यापीठ ओव्हल, सिडनी

२री महिला कसोटी

१९-२३ जानेवारी १९७९
धावफलक
वि
७८ (५७ षटके)
लेस्ली मर्डॉक १६
रायली थॉम्पसन ४/१४ (१७ षटके)
२३९ (८१.५ षटके)
वेंडी हिल्स ४८
जॅकी लॉर्ड ५/७८ (१८.५ षटके)
८७ (४३.५ षटके)
इव मिलर ३२
रायली थॉम्पसन ४/१७ (१४ षटके)
ऑस्ट्रेलिया महिला १ डाव आणि ७४ धावांनी विजयी.
उन्ले ओव्हल, ॲडलेड

३री महिला कसोटी

२६-३० जानेवारी १९७९
धावफलक
वि
१२९ (६६.५ षटके)
शॅरन ट्रेड्रिया ३६
जॅकी लॉर्ड ४/१८ (१० षटके)
२७७ (११९.३ षटके)
लेस्ली मर्डॉक ७२
शॅरन ट्रेड्रिया ३/९० (२९ षटके)
३११ (१२४.४ षटके)
जुडीथ लँग ८४
जॅकी लॉर्ड ६/११९ (४५.४ षटके)
८८/८ (६९ षटके)
लेस्ली मर्डॉक २९
शॅरन हिल २/१७ (१२ षटके)

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!