ऑस्ट्रेलिया महिला संघाने ५-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
एकदिवसीय मालिका
निकाल
ऑस्ट्रेलिया महिला संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
इंग्लंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने डिसेंबर १९८४ - फेब्रुवारी १९८५ दरम्यान पाच महिला कसोटी आणि तीन महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. ऑस्ट्रेलियन भूमीवर पहिल्यांदाच महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळविण्यात आले. महिला कसोटी मालिका महिला ॲशेस अंतर्गत खेळविण्यात आली. ऑस्ट्रेलिया महिलांनी महिला कसोटी आणि महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका या दोन्ही मालिका अनुक्रमे २-१ आणि ३-० अश्या फरकाने जिंकल्या.
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाने १९४८-४९ नंतर प्रथमच महिला ॲशेस जिंकली.