अबरफिल्डी पार्क हे ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न शहरातील एक मैदान होते. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येत असे.
२ फेब्रुवारी १९८५ रोजी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला आणि एकमेव महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला.