हेलेन स्टॉथर

हेलेन जॉय स्टॉथर (२१ जून, १९५५:लॅंकेशायर, इंग्लंड - ८ ऑक्टोबर, २०१९:वेल्स) ही इंग्लंडचा ध्वज इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८२ ते १९८६ दरम्यान ७ महिला कसोटी आणि १२ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!