इंग्लंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने फेब्रुवारी-मार्च १९५८ दरम्यान महिला ॲशेसअंतर्गत ४ महिला कसोटी खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. महिला कसोटी मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली. मालिकेतील पहिली कसोटी ही पावसामुळे रद्द करावी लागली.
महिला कसोटी मालिका
१ली महिला कसोटी
- नाणेफेक: नाणेफेक नाही.
- पावसामुळे सामना रद्द करावा लागला.
२री महिला कसोटी
३री महिला कसोटी
४थी महिला कसोटी