न्यू झीलंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने सप्टेंबर-ऑक्टोबर २०२० मध्ये ३ महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने आणि ३ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला.
ट्वेंटी२० मालिकेत ऑस्ट्रेलियाने पहिले दोन सामने खिशात घातलीच होती. हा मालिका विजय क्रिकेट मधील सर्व प्रकारातला द्विपक्षीय मालिकेत ऑस्ट्रेलियाचा सलग १०वा मालिका विजय ठरला. शेवटच्या सामन्यात न्यू झीलंड महिलांनी ५ गडी राखत सामना जिंकला, मालिका ऑस्ट्रेलियाने २-१ अशी जिंकली. एकदिवसीय मालिकेत ऑस्ट्रेलिया महिलांनी सरसकट ३-० असा विजय संपादन केला.
सराव सामना
४० षटकांचा सामना:ऑस्ट्रेलिया महिला वि न्यू झीलंड महिला
- नाणेफेक : नाणेफेक नाही, दोन्ही संघांच्या संमतीने ऑस्ट्रेलिया महिलांनी प्रथम फलंदाजी केली.
सुपर ओव्हर सराव सामना:ऑस्ट्रेलिया महिला वि न्यू झीलंड महिला
- नाणेफेक : नाणेफेक नाही, दोन्ही संघांच्या संमतीने न्यू झीलंड महिलांनी प्रथम फलंदाजी केली.
महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
१ला महिला ट्वेंटी२० सामना
- नाणेफेक : न्यू झीलंड महिला, क्षेत्ररक्षण.
२रा महिला ट्वेंटी२० सामना
- नाणेफेक : न्यू झीलंड महिला, फलंदाजी.
३रा महिला ट्वेंटी२० सामना
- नाणेफेक : न्यू झीलंड महिला, क्षेत्ररक्षण.
महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
१ला सामना
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया महिला, क्षेत्ररक्षण.
- ॲनाबेल सदरलँड (ऑ) हिने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२रा सामना
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया महिला, क्षेत्ररक्षण.
३रा सामना
- नाणेफेक : न्यू झीलंड महिला, क्षेत्ररक्षण.
|
---|
|
सप्टेंबर २०२० | |
---|
ऑक्टोबर २०२० | |
---|
डिसेंबर २०२० | |
---|
जानेवारी २०२१ | |
---|
फेब्रुवारी २०२१ | |
---|
मार्च २०२१ | |
---|
एप्रिल २०२१ | |
---|
चालु स्पर्धा | |
---|
|