२०२२ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक आठवी आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक नियोजित स्पर्धा, १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत ऑस्ट्रेलियामध्ये खेळवली जाणार आहे. प्रत्येक संघाने १० ऑक्टोबर २०२२ पूर्वी पंधरा खेळाडूंचा संघ निवडला. खेळाडूंचे वय १६ ऑक्टोबर २०२२ रोजी, स्पर्धेचा पहिला दिवस आहे आणि जिथे एखादा खेळाडू ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये एकापेक्षा अधिक संघांसाठी खेळतो, तेथे फक्त त्यांचा देशांतर्गत संघ सूचीबद्ध केला गेला आहे. (उदाहरणार्थ: त्यावेळी, जोस बटलर लँकेशायर लाइटनिंगसाठी खेळला).
अफगाणिस्तान
अफगाणिस्तानने १५ सप्टेंबर २०२२ रोजी त्यांचा संघ जाहीर केला.[१]
१गोल्फ खेळताना पाय मोडल्याने जॉनी बेरस्टोला स्पर्धेतून बाहेर जावे लागले.[५][६] ७ सप्टेंबर रोजी, बेअरस्टोच्या जागी ॲलेक्स हेल्स याला संघात स्थान देण्यात आले.[७][८]
ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलियाने १ सप्टेंबर २०२२ रोजी त्यांचा संघ जाहीर केला.[९]
1उस्मान कादिर अंगठ्याच्या दुखापतीतून बरा न झाल्याने त्याला राखीव खेळाडूंच्या यादीत स्थान देण्यात आले. त्याची जागा फखर झमानने घेतली, जो सुरुवातीला राखीव यादीत होता.[१९]
बांगलादेश
बांगलादेशने १४ सप्टेंबर २०२२ रोजी त्यांचा संघ जाहीर केला.[२०]
१शिमरॉन हेटमायरने ऑस्ट्रेलियाला जाणारे उड्डाण चुकवल्यामुळे त्याला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले आणि त्यांच्या जागी शामार ब्रुक्सची निवड करण्यात आली.[२६]
श्रीलंका
श्रीलंकेने १६ सप्टेंबर २०२२ रोजी त्यांचा संघ जाहीर केला..[२७]
२दिलशान मदुशंका क्वाड्रिसेप्सच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला. बिनुरा फर्नांडो जो राखीवच्या यादीत होता त्याला त्याच्या बदली म्हणून मान्यता देण्यात आली.
संयुक्त अरब अमिराती
संयुक्त अरब अमिराती १७ सप्टेंबर २०२२ रोजी त्यांचा संघ जाहीर केला.[२८]