२००९ आयसीसी विश्व ट्वेंटी-२० अंतिम सामना

२००९ आयसीसी विश्व ट्वेंटी-२० अंतिम सामना
लॉर्ड्सवरील अंतिम सामन्यादरम्यान शाहिद आफ्रिदीला गोलंदाजी करताना लसिथ मलिंगा
कार्यक्रम २००९ आयसीसी विश्व ट्वेंटी-२०
श्रीलंका पाकिस्तान
श्रीलंका पाकिस्तान
१३८/६ १३९/२
२० षटके १८.४ षटके
पाकिस्तानने ८ गडी राखून विजय मिळवला
तारीख २१ जून २००९
स्थळ लॉर्ड्स, लंडन
सामनावीर शाहिद आफ्रिदी (पाकिस्तान)
पंच डॅरिल हार्पर (ऑस्ट्रेलिया)
सायमन टॉफेल (ऑस्ट्रेलिया)
उपस्थिती २८,०००

२००९ आयसीसी विश्व ट्वेंटी-२० अंतिम सामना २१ जून २००९ रोजी लंडनमधील लॉर्ड्स येथे श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात खेळला गेला.

बाह्य दुवे

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!