श्रीलंका त्रिकोणी मालिका, २००९

श्रीलंका त्रिकोणी मालिका, २००९
दिनांक ८ - १४ सप्टेंबर २००९
स्थळ श्रीलंका
निकाल भारतचा ध्वज भारत विजयी
संघ
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका भारतचा ध्वज भारत न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
संघनायक
कुमार संघकारा महेंद्रसिंग धोणी डॅनियेल व्हेट्टोरी
सर्वात जास्त धावा
तिलिन कंदंबी (१७२) सचिन तेंडूलकर (२११) ग्रँट इलियट (६३)
सर्वात जास्त बळी
अँजेलो मॅथ्यूजलसित मलिंगा (६) हरभजन सिंग (६) डॅनिएल व्हेट्टोरीशेन बाँड(३)

श्रीलंका त्रिकोणी मालिका, २००९ ही ८ ते १४ सप्टेंबर दरम्यान खेळवली गेलेली आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट मालिका होती. ह्या मालिकेमध्ये भारत, श्रीलंका आणि न्यू झीलंड ह्या देशांचे राष्ट्रीय संघ सहभागी झाले होते.

संघ

भारत

महेंद्रसिंग धोणी (कर्णधार, यष्टिरक्षक), युवराज सिंग (उप-कर्णधार), सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, विराट कोहली, सुरेश रैना, युसूफ पठाण, अभिषेक नायर, दिनेश कार्तिक, हरभजन सिंग, अमित मिश्रा आणि आशिष नेहरा

न्यू झीलंड

डॅनिएल व्हेट्टोरी (कर्णधार), शेन बाँड, नील ब्रुम, इयान बटलर, ग्रँट इलियॉट, मार्टिन गुप्टिल, गॅरेथ हॉपकिन्स (यष्टीरक्षक), ब्रॅन्डन मॅककुलम, नेथन मॅककुलम, काईल मिल्स, जेकब ओराम, जीतन पटेल, जेसी रायडर आणि रॉस टेलर.

श्रीलंका

कुमार संगाकारा (कर्णधार, यष्टिरक्षक), महेला जयवर्धने, सनथ जयसुर्या, तिलकरत्ने दिलशान, थिलन समरवीरा, चामर कपुगेडेरा, तिलिन कंदंबी, उपुल तरंगा, अँजेलो मॅथ्यूज, मुथय्या मुरलीधरन, अजंता मेंडीस, तिलन तुषारा, नुवान कुलशेखरा, लसित मलिंगा आणि धम्मिका प्रसाद.

सामने

गट फेरी

स्थान संघ सामने विजय पराभव अनिर्णित बरोबरी गुण निव्वळ धावगती केलेल्या धावा दिलेल्या धावा
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका १० +२.३६ ५२३/१००.० २८७/१००.००
भारतचा ध्वज भारत -१.०४ ३२४/९०.३ ४६२/१००.०
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड -१.३७ २७४/१००.० ३७२/९०.३
८ सप्टेंबर
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
२१६/७ (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
११९ (३६.१ षटके)
थिलन समरवीरा १०४ (१२४)
शेन बाँड ३/४३ (१० षटके)
ग्रँट इलियॉट ४१ (७६)
लसित मलिंगा ४/२८ (६.१ षटके)
श्रीलंका ९७ धावांनी विजयी
रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो
पंच: अशोका डी सिल्वा (श्री) आणि बिली डॉक्ट्रोव्ह (वे)
सामनावीर: थिलन समरवीरा, श्रीलंका
  • नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी
  • गुण: श्रीलंका ५, न्यू झीलंड ०

११ सप्टेंबर
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१५५ (४६.३ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१५६/४ (४०.३ षटके)
भारत ६ गडी व ५७ चेंडू राखून विजयी
रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो
पंच: बिली डॉक्ट्रोव्ह (वे) आणि कुमार धर्मसेना (श्री)
सामनावीर: आशिष नेहरा
  • नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी
  • गुण: भारत ४, न्यू झीलंड ०

१२ सप्टेंबर
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
३०७/६ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१६८ (३७.२ षटके)
सनथ जयसुर्या ९८ (७९)
सुरेश रैना १/१४ (३ षटके)
श्रीलंका १३९ धावांनी विजयी
रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो
पंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि बिली डॉक्ट्रोव्ह (वे)
सामनावीर: अँजेलो मॅथ्यूज
  • नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी
  • गुण: श्रीलंका ५, भारत ०


अंतिम सामना

१४ सप्टेंबर
(धावफलक)
भारत Flag of भारत
३१९/५ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२७३ (४६.४ षटके)
सचिन तेंडुलकर १३८ (१३३)
तिलन तुषारा २/७१ (१० षटके)
तिलिन कंदंबी ६६ (९४)
हरभजन सिंग ५/५६ (९.४ षटके)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी


मिडिया कव्हरेज

दुरचित्रवाणी

संदर्भयादी

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!