ही २०२४ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक स्पर्धेची आकडेवारी आहे. बऱ्याच सूचींमध्ये प्रत्येक नोंदीसाठी फक्त अव्वल पाच स्तर दिलेले आहेत.
सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर झालेल्या नामिबिया आणि इंग्लंड यांच्यातील गट टप्प्यातील सामन्यादरम्यान, निको डेव्हिन हा टी२० विश्वचषकाच्या सामन्यात निवृत्त झालेला पहिला फलंदाज ठरला.[ १]
नोटेशन
सांघिक नोटेशन
(२००/३) असे सूचित करते की संघाने तीन गडी बाद २०० धावा केल्या आणि डाव संपला कारण एकतर धावांचा यशस्वी पाठलाग केला गेला किंवा एकही षटक शिल्लक राहिले नाही (किंवा टाकता आले नाही).
(२००) असे सूचित करते की एका संघाने २०० धावा केल्या आणि सर्व दहा गडी गमावले किंवा एक किंवा अधिक फलंदाज फलंदाजी करू शकले नाहीत आणि उर्वरित गडी गमावून ते सर्वबाद झाले.
फलंदाजी नोटेशन
(१००) असे सूचित करते की एका फलंदाजाने १०० धावा केल्या आणि तो बाद झाला.
(१००*) असे सूचित करते की एका फलंदाजाने १०० धावा केल्या आणि तो नाबाद होता.
गोलंदाजी नोटेशन
(५/४०) सूचित करतो की एका गोलंदाजाने ४० धावा देत पाच गडी बाद केले.
स्पर्धा क्रमवारी
गट फेरी क्रमवारी
सुपर ८ क्रमवारी
गट १
स्रोत:
ईएसपीएन क्रिकइन्फो [ २] पात्रता निकष: १) गुण; २) विजय; ३) निव्वळ धावगती; ४) सामान गुण असलेल्या संघांचा एकमेकांविरोधात सामन्याचा निकाल
गट २
स्रोत:
ईएसपीएन क्रिकइन्फो [ २] पात्रता निकष: १) गुण; २) विजय; ३) निव्वळ धावगती; ४) समान गुण असलेल्या संघाचा एकमेकांविरोधातील सामन्याच्या निकाल
सांघिक आकडेवारी
सर्वोच्च सांघिक धावसंख्या
स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो [ ३]
नीचांकी सांघिक धावसंख्या
स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो [ ४]
सामन्यात सर्वाधिक एकत्रित धावसंख्या
स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो [ ५]
सामन्यात सर्वात कमी एकत्रित धावसंख्या
स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो [ ६]
फलंदाजी आकडेवारी
सर्वाधिक धावा
स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो [ ७]
सर्वोच्च धावसंख्या
स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो [ ८]
सर्वोच्च सरासरी
भारताच्या हार्दिक पांड्याची (२०१५ मध्ये चित्रित) या स्पर्धेत सर्वाधिक फलंदाजी सरासरी ४८.०० होती
पात्रता: किमान ५ डाव खेळले
स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो [ ९]
सर्वोच्च स्ट्राईक रेट
वेस्ट इंडीजचा शाई होप (२०१९ मधील चित्र) याचा स्पर्धेत सर्वाधिक फलंदाजी स्ट्राइक रेट होता (१८७.७१)
पात्रता: किमान ५० चेंडूंचा सामना केला
स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो [ १०]
एका डावात सर्वोच्च स्ट्राइक रेट
पात्रता: किमान २५ धावा
स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो [ ११]
सर्वाधिक अर्धशतके
स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो [ १२]
सर्वाधिक सीमापार
सर्वाधिक चौकार
स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो [ १३]
२०२४ टी२० विश्वचषक स्पर्धेत एकूण चौकार: ९६१
सर्वाधिक षट्कार
स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो [ १४]
२०२४ टी२० विश्वचषक स्पर्धेत एकूण षट्कार: ५१७
गोलंदाजी आकडेवारी
सर्वाधिक बळी
अफगाणिस्तानच्या फझलहक फारूखीने (२०२१ मध्ये चित्रित) स्पर्धेत सर्वाधिक (१७) गडी बाद केले आणि त्याने युगांडाविरुद्ध ९ धावांत ५ गडी बाद करून स्पर्धेतील कोणत्याही गोलंदाजापेक्षा सर्वोत्कृष्ट कामगिरी केली.
स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो [ १५]
सर्वोत्कृष्ट गोलंदाजी
स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो [ १६]
सर्वोत्तम सरासरी
स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो [ १७]
पात्रता: किमान १० षटके गोलंदाजी
सर्वोत्तम स्ट्राइक रेट
स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो [ १८]
पात्रता: किमान १० षटके गोलंदाजी
सर्वोत्तम इकॉनॉमी रेट
स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो [ १९]
पात्रता: किमान १० षटके गोलंदाजी
हॅटट्रिक
ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू पॅट कमिन्स (२०१८ मध्ये चित्रित) याने स्पर्धेत सलग दोन वेळा हॅट्ट्रिक घेतली आणि टी२० विश्वचषक स्पर्धेत एकापेक्षा जास्त हॅट्ट्रिक घेणारा एकमेव खेळाडू ठरला
स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो [ २०]
एका डावात दिलेल्या सर्वाधिक धावा
स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो [ २१]
क्षेत्ररक्षण आकडेवारी
सर्वाधिक बाद
भारताचा रिषभ पंत (२०१८ मध्ये चित्रित) याने स्पर्धेत यष्टीरक्षक म्हणून सर्वाधिक (१४) गडी बाद केले
स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो [ २२]
सर्वाधिक झेल
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करम (२०१८ मध्ये चित्रित) याने स्पर्धेत सर्वाधिक (९) झेल घेतले
स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो [ २३]
भागीदारी आकडेवारी
फलंदाजी क्रमानुसार सर्वोच्च भागीदारी
स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो [ २४]
धावांनुसार सर्वोच्च भागीदारी
स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो [ २५]
सामनावीर पुरस्कार विजेते
गट फेरी
^ a b c d पावसामुळे सामना रद्द.
सुपर ८
बाद फेरी
विराट कोहलीने (२०१५ मध्ये चित्रित) अंतिम सामन्यात भारतासाठी सर्वाधिक धावा केल्या (५९ चेंडूत ७६ धावा) आणि त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
बाद फेरीतील सामनावीर पुरस्कार विजेते
सा
गट
खेळाडू
प्रतिस्पर्धी
धावा
स्ट्राईक रेट
बळी
इकॉनॉमी रेट
५३
उसा१
अफगाणिस्तान
—
—
३/१६
५.३३
५४
उसा२
इंग्लंड
१०
१६६.६६
३/२३
५.७५
५५
अं
दक्षिण आफ्रिका
७६
१२८.८१
—
—
स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूंचा संघ
भारतीय कर्णधार रोहित शर्मा (२०२३ मध्ये चित्रित) याला स्पर्धेतील संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले.
३० जून २०२४ रोजी, मालिकावीर म्हणून जसप्रीत बुमराह [ २७] आणि रोहित शर्माला संघाचा कर्णधार म्हणून निवडून आयसीसीने स्पर्धेतील आपला संघ घोषित केला.[ २८] [ २९]
मालिकावीर
भारताच्या जसप्रीत बुमराहला ४.१७ च्या इकॉनॉमी रेटने १५ बळी घेतल्याबद्दल मालिकावीर म्हणून निवडण्यात आले.
टी२० विश्वचषक २०२४ मालिकावीर
खेळाडू
धावा
बळी
इ
स
जसप्रीत बुमराह
०
१४
४.१७
८.२६
संदर्भयादी
^ "इंग्लंड वि नामिबिया: नामिबियाचा निकोलास डेव्हिन हा टी२० विश्वचषकाच्या इतिहासात निवृत्त होणारा पहिला फलंदाज ठरला" . स्पोर्टस्टार (इंग्रजी भाषेत). १५ जून २०२४. १६ जून २०२४ रोजी मूळ पानापासून संग्रहित . २ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले .
^ a b "टी२० विश्वचषक गुणफलक | टी२० विश्वचषक स्थिती | टी२० विश्वचषक क्रमवारी" . ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २३ जून २०२४ रोजी पाहिले .
^ "आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक, २०२४ - सर्वोच्च सांघिक धावसंख्या विक्रम" . ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ३ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले .
^ "आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक, २०२४ स्पर्धेतील नीचांकी धावसंख्या" . ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ३ जून २०२४ रोजी मूळ पानापासून संग्रहित . ३ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले .
^ "टी२० विश्वचषक, २०२४ स्पर्धेतील सामन्यात सर्वाधिक एकत्रित धावसंख्या" . ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ४ जून २०२४ रोजी मूळ पानापासून संग्रहित . ३ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले .
^ "आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक, २०२४ स्पर्धेतील सामन्यात सर्वात कमी एकूण धावसंख्या" . ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ६ जून २०२४ रोजी मूळ पानापासून संग्रहित . ३ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले .
^ "आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक, 2024 फलंदाजी करिअरमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम" . ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २ जून २०२४ रोजी मूळ पानापासून संग्रहित . २ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले .
^ "२०२४ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक, एका डावातील सर्वोच्च धावसंख्या" . ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २ जून २०२४ रोजी मूळ पानापासून संग्रहित . ४ जून २०२४ रोजी पाहिले .
^ "आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक, २०२४ सर्वोच्च फलंदाजी सरासरी नोंदी" . ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ६ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले .
^ "आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२४, सर्वोच्च फलंदाजी स्ट्राईक रेट" . ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २ जून २०२४ रोजी मूळ पानापासून संग्रहित . ६ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले .
^ "आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक, २०२४ फलंदाजी एकाडावात सर्वोच्च स्ट्राइक रेट" . ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २ जून २०२४ रोजी मूळ पानापासून संग्रहित . ६ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले .
^ "आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक, २०२४ सर्वाधिक अर्धशतके नोंदी" . ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). 2 जून २०२४ रोजी मूळ पानापासून संग्रहित . ६ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले .
^ "आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक, २०२४ फलंदाजी सर्वाधिक चौकार नोंदी" . ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ६ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले .
^ "आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक, २०२४ फलंदाजी सर्वाधिक षट्कार नोंदी" . ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ६ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले .
^ "आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक, २०२४ गोलंदाजी सर्वाधिक बळी नोंदी" . ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ६ ऑगस्ट २०२४ रोजी मूळ पानापासून संग्रहित . ६ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले .
^ "आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक, २०२४ एका डावातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजीच्या नोंदी" . ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ३ जून २०२४ रोजी मूळ पानापासून संग्रहित . ६ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले .
^ "आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक, २०२४ गोलंदाजी सर्वाधिक बळी नोंदी" . ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ३ जून २०२४ रोजी मूळ पानापासून संग्रहित . ६ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले .
^ "आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक, २०२४ गोलंदाजी सर्वोत्कृष्ट स्ट्राईक रेट" . ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ४ जून २०२४ रोजी मूळ पानापासून संग्रहित . ६ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले .
^ "आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक, २०२४ गोलंदाजी सर्वोत्कृष्ट इकॉनॉमी रेट नोंदी" . ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ४ जून २०२४ रोजी मूळ पानापासून संग्रहित . ६ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले .
^ "आंतरराष्ट्रीय टी२० सामने | गोलंदाजी नोंदी | टी२० विश्वचषक - हॅट-ट्रिक" . ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २१ जून २०२४ रोजी मूळ पानापासून संग्रहित . २० जून २०२४ रोजी पाहिले .
^ "आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक, २०२४ गोलंदाजी एका डावात दिलेल्या सर्वाधिक धावा" . ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ४ जून २०२४ रोजी मूळ पानापासून संग्रहित . ६ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले .
^ "आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक, २०२४ यष्टीरक्षण स्पर्धेत सर्वाधिक बळी" . ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २ जून २०२४ रोजी मूळ पानापासून संग्रहित . ४ जून २०२४ रोजी पाहिले .
^ "आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक, २०२४ क्षेत्ररक्षण सर्वाधिक झेल नोंदी" . ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २ जून २०२४ रोजी मूळ पानापासून संग्रहित . ४ जून २०२४ रोजी पाहिले .
^ "आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक, २०२४ fफलंदाजी क्रमानुसार सर्वोच्च भागीदारी" . ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ४ जून २०२४ रोजी मूळ पानापासून संग्रहित . ७ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले .
^ "आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक, २०२४ सर्वोच्च भागीदारी नोंदी" . ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ४ जून २०२४ रोजी मूळ पानापासून संग्रहित . ७ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले .
^ ICC. "आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक, २०२४ सामनावीर पुरस्कार" . आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (इंग्रजी भाषेत). २ जून २०२४ रोजी मूळ पानापासून संग्रहित . ७ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले .
^ आयसीसी. "आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक, २०२४ मालिकावीर" . आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (इंग्रजी भाषेत). २९ जून २०२४ रोजी मूळ पानापासून संग्रहित . ८ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले .
^ "टूर्नामेंट टीममध्ये सहा भारतीय टी२० विश्वचषक स्टार्सची नावे" . आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती . ३० जून २०२४. १ जुलै २०२४ रोजी मूळ पानापासून संग्रहित . ८ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले .
^ "फोर नॅशनॅलिटीज स्टार इन आयसीसी मेन्स टी२० वर्ल्ड कप २०२४ टीम ऑफ द टूर्नामेंट" . आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती . ३० जून २०२४. ८ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले .
बाह्य दुवे