लोगन व्हान बीक (७ सप्टेंबर, १९९०:क्राइस्टचर्च, न्यू झीलंड - हयात) ही नेदरलँड्सच्या क्रिकेट संघाकडून २०१४ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. लोगन हा वेस्ट इंडीज आणि न्यू झीलंडचे माजी क्रिकेट खेळाडू सॅमी गुईलेन यांचा नातू आहे.
Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!