ग्रॅहम इयान ह्यूम (२३ नोव्हेंबर १९९०) हा दक्षिण आफ्रिकेत जन्मलेला क्रिकेट खेळाडू आहे जो आयर्लंड क्रिकेट संघाकडून खेळतो. त्याने जुलै २०२२ मध्ये आयर्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.[१]
संदर्भ
^"Graham Hume". ESPN Cricinfo. 1 September 2016 रोजी पाहिले.
Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!