शेल्डन कॉट्रेल

शेल्डन कॉट्रेल
वेस्ट ईंडीझ
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव शेल्डन शेन कॉट्रेल
जन्म १९ ऑगस्ट, १९८९ (1989-08-19) (वय: ३५)
जमैका
विशेषता गोलंदाज
फलंदाजीची पद्धत उजखोरा
गोलंदाजीची पद्धत डाव्या हाताने जलद-मध्यमगती
आंतरराष्ट्रीय माहिती
एकदिवसीय शर्ट क्र. १९
कारकिर्दी माहिती
कसोटीआं.ट्वेंटी२०आं.ए.दि
सामने
धावा ११ १४
फलंदाजीची सरासरी २.७५ - ७.००
शतके/अर्धशतके ०/० - ०/०
सर्वोच्च धावसंख्या - *
चेंडू २७६ १४५ १७४
बळी १२
गोलंदाजीची सरासरी ९८.०० २२.८७ २६.८६
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी -
सर्वोत्तम गोलंदाजी १/७२ ४/२८ ३/६२
झेल/यष्टीचीत ०/- १/- ०/-

[[{{{दिनांक}}}]], [[इ.स. {{{वर्ष}}}]]
दुवा: [{{{source}}}] (इंग्लिश मजकूर)

शेल्डन कॉट्रेल (१९ ऑगस्ट, १९८९:जमैका - ) हा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.

त्याने भारताविरूद्ध ६ नोव्हेंबर २०१३ रोजी कसोटी पदार्पण केले तर त्याचे दक्षिण आफ्रिकेविरूद्ध २५ जानेवारी २०१५ रोजी एकदिवसीय पदार्पण झाले व त्याने त्याची पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना १३ मार्च २०१४ रोजी इंग्लंडविरूद्ध खेळला.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!