रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर - रंग
भारतीय प्रीमियर लीग स्पर्धेत बंगलोर रॉयल चॅलेंजर्स संघ बंगलूर शहराच प्रतिनिधित्व करेल. संघाचे मालक युबी समूहचे अध्यक्ष विजय मल्ल्या आहेत. संघाचा आयकॉन खेळाडू यजुवेंद्र चहल आणि या संघाचा कर्णधार विराट कोहली आहे. माजी किवी कर्णधार मार्टीन क्रो संघाच्या प्रबंधन समितीचा सदस्या आहे. माजी भारतीय जलदगती गोलंदाज वेंकटेश प्रसाद संघाचे प्रशिक्षक आहेत.
दिपिका पदुकोन , कत्रिना कैफ , उपेंद्रा आणि रम्या हे या संघाचे ब्रँड एंबेसेडर आहेत.
फ्रँचाईज इतिहास
भारतीय क्रिकेट नियामक मंडळा तर्फे आयोजित भारतीय प्रीमियर लीग स्पर्धा आयसीसी द्वारा मान्य स्पर्धा आहे. फेब्रुवारी २० इ.स. २००८ रोजी झालेल्या लिलावात विजय मल्ल्या यांनी १११.६ मिलियन डॉलर मध्ये १० वर्षांसाठी संघाचे हक्क विकत घेतले.
सद्य संघ
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघ
फलंदाज
अष्टपैलू
यष्टीरक्षक
गोलंदाज
प्रशिक्षण चमू
→ अधिक संघ
खेळाडुंचे मानधन
देश
खेळाडू
कंत्राट वर्ष Signed / Renewed
रक्कम
India
विराट कोहली
२०११
$ १,८००,०००
India
सौरभ तिवारी
२०११
$ १,६००,०००
South Africa
ए.बी. डी व्हिलियर्स
२०११
$ १,१००,०००
India
विनय कुमार
२०१२
$ १,०००,०००
India
झहिर खान
२०११
$ ९००,०००
India
चेतेश्वर पुजारा
२०११
$ ७००,०००
Australia
डर्क नेन्स
२०११
$ ६५०,०००
West Indies
क्रिस गेल
२०१२
$ ६५०,०००
Sri Lanka
तिलकरत्ने दिलशान
२०११
$ ६५०,०००
New Zealand
डॅनियल व्हेट्टोरी
२०११
$ ५५०,०००
India
अभिमन्यु मिथुन
२०११
$ २६०,०००
Sri Lanka
मुथिया मुरलीधरन
२०१२
$ २२०,०००
South Africa
शार्ल लँगेवेल्ड्ट
२०११
$ १४०,०००
India
मोहम्मद कैफ
२०११
$ १३०,०००
Australia
अँड्रू मॅकडोनाल्ड
२०१२
$ १००,०००
Australia
लूक पोमर्सबाच
२०११
$ ५०,०००
South Africa
रिली रोसोव
२०११
$ २०,०००
प्रबंधक आणि प्रशिक्षण चमू
सामने आणि निकाल
सर्वकष निकाल
निकाल माहिती
सामने
विजय
पराभव
अनिर्णित
% विजय
माहिती
२००८
१४
४
१०
०
२८.५७%
७th
२००९
१६
९
७
०
५६.२५%
उप विजेते
२०१०
१६
८
८
०
५०.००%
तिसरे स्थान
२०११*
१६
१०
५
१
६४.२८%
उप विजेते
एकूण
६२
३१
३०
१
५०.००%
२००८ हंगाम
Royal Challengers Bangalore IPL Fixtures
२००९ हंगाम
Royal Challengers Bangalore IPL Fixtures
२०१० हंगाम
२०११ हंगाम
Royal Challengers Bangalore IPL Fixtures
क्र.
तारीख
विरुद्ध
स्थळ
निकाल
धावफलक
१
९ एप्रिल
कोची टस्कर्स केरला
कोची
६ गडी राखुन विजयी, सामनावीर – ए.बी. डी व्हिलियर्स ५४* (४०)
धावफलक
२
१२ एप्रिल
मुंबई इंडियन्स
बंगलोर
९ गड्यांनी पराभव
धावफलक
३
१४ एप्रिल
डेक्कन चार्जर्स
हैद्राबाद
३३ धावांनी पराभव
धावफलक
४
१६ एप्रिल
चेन्नई सुपर किंग्स
चेन्नई
२१ धावांनी पराभव
धावफलक
५
१९ एप्रिल
राजस्थान रॉयल्स
बंगलोर
अनिर्णित
६
२२ एप्रिल
कोलकाता नाईट रायडर्स
कोलकाता
९ गडी राखुन विजयी, सामनावीर – क्रिस गेल १०२* (५५) and ०/९ (२ षटके)
धावफलक
७
२६ एप्रिल
दिल्ली डेरडेव्हिल्स
दिल्ली
३ गडी राखुन विजयी, सामनावीर – विराट कोहली ५६ (३८)
धावफलक
८
२९ एप्रिल
पुणे वॉरियर्स इंडिया
बंगलोर
२६ धावांनी विजयी, सामनावीर – विराट कोहली ६७ (४२)
धावफलक
९
६ मे
किंग्स XI पंजाब
बंगलोर
८५ धावांनी विजयी, सामनावीर – क्रिस गेल १०७ (४९) and ३/२१ (४ षटके)
धावफलक
१०
८ मे
कोची टस्कर्स केरला
बंगलोर
९ गडी राखुन विजयी, सामनावीर – क्रिस गेल ४४ (१६) and १/२६ (४ षटके)
धावफलक
११
११ मे
राजस्थान रॉयल्स
जयपुर
९ गडी राखुन विजयी, सामनावीर – श्रीनाथ अरविंद ३/३४ (४ षटके)
धावफलक
१२
१४ मे
कोलकाता नाईट रायडर्स
बंगलोर
४ गडी राखुन विजयी(ड/लू), सामनावीर – क्रिस गेल ३८ (१२) and ०/११ (१ षटक)
धावफलक
१३
१७ मे
किंग्स XI पंजाब
धरमशाळा
१११ धावांनी पराभव
धावफलक
१४
२२ मे
चेन्नई सुपर किंग्स
बंगलोर
८ गडी राखुन विजयी, सामनावीर – क्रिस गेल ७५* (५०) and ०/२७ (३ षटके)
धावफलक
१ला पात्रता सामना
२४ मे
चेन्नई सुपर किंग्स
मुंबई
६ गड्यांनी पराभव
धावफलक
२रा पात्रता सामना
२७ मे
मुंबई इंडियन्स
चेन्नई
४३ धावांनी विजय, सामनावीर – क्रिस गेल ८९* (४७) and ०/११ (३ षटके)
धावफलक
अंतिम
२८ मे
चेन्नई सुपर किंग्स
चेन्नई
५८ धावांनी पराभव
धावफलक
षटकall record of १० – ५ (One match no निकाल)
Runners-up of २०११ Indian Premier League
Qualified for २०११ Champions Trophy Twenty२०
२०१२ हंगाम
Royal Challengers Bangalore २०१२ IPL Fixtures
बाह्य दुवे
इंडियन प्रीमियर लीग
हंगाम सहभागी संघ २००८ लीग मैदान २००९ लीग मैदान २०१० लीग मैदान एम.ए. चिदंबरम स्टेडियम ,
चेन्नई · ब्रेबॉर्न मैदान ,
मुंबई · पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान ,
मोहाली · इडन गार्डन्स ,
कोलकाता ·
सरदार पटेल मैदान , अहमदाबाद · एम. चिन्नास्वामी स्टेडियम , बंगलोर · फिरोजशाह कोटला मैदान , दिल्ली · बाराबती स्टेडियम , कटक · विदर्भ क्रिकेट असोसियेशन मैदान , नागपूर · एचपीसीए क्रिकेट मैदान , धरमशाळा · डी.वाय. पाटील स्टेडियम , नवी मुंबई
विक्रम जुने संघ