अभिमन्यू मिथुन (कन्नड: ಅಭಿಮನ್ಯು ಮಿಥುನ್; २५ ऑक्टोबर १९८९, बंगळूर) हा एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. कर्नाटकाकडून ६१ प्रथम श्रेणीचे सामने खेळणाऱ्या मिथुनने आजवर भारताकडून ४ कसोटी सामन्यांमध्ये सहभाग घेतला आहे. २०१५ च्या हंगामामध्ये मिथुन भारतीय प्रीमियर लीगच्या मुंबई इंडियन्स संघाकडून खेळला होता.
बाह्य दुवे