श्रीनाथ अरविंद

श्रीनाथ अरविंद (कन्नड:ಅರವಿಂದ್ ಶ್ರಿನಾಥ್; ८ एप्रिल, १९८४ - ) हा भारतचा ध्वज भारतकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा कर्नाटक आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरूकडूनही खेळला.[] हा आपला पहिला आंतरराष्ट्रीय टी२० सामना २ ऑक्टोबर, २०१५ रोजी दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाविरुद्ध खेळला.[]

संदर्भ

  1. ^ "Sreenath Aravind – Royal Challengers Bangalore Official Website". royalchallengers.com. 2011-09-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  2. ^ "South Africa tour of India, 1st T20I: India v South Africa at Dharamsala, Oct 2, 2015". ESPNcricinfo. 2 October 2015 रोजी पाहिले.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!