२००८ मध्ये स्पर्धेची कल्पना / सुरुवात भारतीय प्रिमियर लीगच्या यशानंतर झाली.[१] २००८ मध्ये भारतात होणारी पहिली स्पर्धा २६ नोव्हेंबर २००८ च्या मुंबई वरिल दहशतवादी हल्ल्या मुळे रद्द करण्यात आली.[२][३][४][५]
पहिली स्पर्धा २००९ मध्ये भारतात खेळवण्यात आली.भारती एरटेल कंपनीने स्पर्धेचे टायटल[मराठी शब्द सुचवा] प्रायोजक्त्व १७०cr (युएसडॉ ३८.४ मिलियन)ला धेतल्याचे बोलले जाते.[६] २०११ हंगाम सप्टेंबर - ऑक्टोबर मध्ये भारतात खेळवल्या जाईल.[७].