राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम (डेहराडून)

राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, देहरादून
मैदान माहिती
स्थान देहरादून, उत्तराखंड
स्थापना १६ डिसेंबर २०१६
आसनक्षमता २५,०००
मालक उत्तराखंड राज्य सरकार
आर्किटेक्ट शापुरजी पलोंजी समूह
प्रचालक उत्तराखंड क्रिकेट असोसिएशन
यजमान उत्तराखंड क्रिकेट संघ<>अफगाणिस्तान क्रिकेट संघ

आंतरराष्ट्रीय माहिती
एकमेव क.सा. १७-२१ मार्च २०१९:
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान  वि. आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
प्रथम ए.सा. २ मार्च २०१९:
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान वि. आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
अंतिम ए.सा. १२ मार्च २०१९:
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान वि. आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
प्रथम २०-२० ३ जून २०१८ २०१८:
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान वि. बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
अंतिम २०-२० २६ फेब्रुवारी २०१९:
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान वि. आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
शेवटचा बदल ३१ ऑक्टोबर २०१८
स्रोत: क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर)

राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, देहरादून हे भारतातील उत्तराखंड राज्यातील देहरादून शहरातील एक स्टेडियम आहे. हे मैदान अफगाणिस्तान क्रिकेट संघाचे घरचे मैदान आहे.

क्रिकेट सामन्यांची यादी

कसोटी

क्र. दिनांक संघ १ संघ २ विजेता संघ साल स्रोत
१. १७-२१ मार्च २०१९ अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान २०१९
२. २७ नोव्हेंबर-१ डिसेंबर २०१९ अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज TBD २०१९

एकदिवसीय सामने

क्र. दिनांक संघ १ संघ २ विजेता संघ साल स्रोत
१. २ मार्च २०१९ अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान २०१९
२. ४ मार्च २०१९ अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड रद्द २०१९
३. ७ मार्च २०१९ अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड २०१९
४. ९ मार्च २०१९ अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान २०१९
५. १२ मार्च २०१९ अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड २०१९
६. १३ नोव्हेंबर २०१९ अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज TBD २०१९
७. १६ नोव्हेंबर २०१९ अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज TBD २०१९
८. १८ नोव्हेंबर २०१९ अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज TBD २०१९

ट्वेंटी२० सामने

क्र. दिनांक संघ १ संघ २ विजेता संघ साल स्रोत
१. ३ जून २०१८ अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान बांगलादेशचा ध्वज बांगलादेश अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान २०१८ [१]
२. ५ जून २०१८ अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान बांगलादेशचा ध्वज बांगलादेश अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान २०१८ [२]
३. ७ जून २०१८ अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान बांगलादेशचा ध्वज बांगलादेश अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान २०१८ [३]
४. २३ फेब्रुवारी २०१९ अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान २०१९
५. २४ फेब्रुवारी २०१९ अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान २०१९
६. २६ फेब्रुवारी २०१९ अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान २०१९
७. ३ नोव्हेंबर २०१९ अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज TBD २०१९
८. ७ नोव्हेंबर २०१९ अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज TBD २०१९
९. ९ नोव्हेंबर २०१९ अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज TBD २०१९

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!