२३° २१′ २०″ N, ८५° २०′ ०५″ E
रांची (संताली: ᱨᱟᱺᱪᱤ) भारताच्या झारखंड राज्यातील एक शहर आहे. हे शहर झारखंडची राजधानी आणि रांची जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. रांची येथे मोठे रेल्वे जंक्शन स्थानक आहे.
Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!