२०° २५′ ००.९८″ N, ७२° ५०′ ०२.४८″ E
दमण (पोर्तुगीज:Damão) हे शहर भारताच्या दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशातील एकमेव शहर आहे.
समुद्रकाठी वसलेल्या दमणची उंची समुद्र सपाटीपासून साधारण ५ मीटर आहे.
दमणगंगा नदीकाठी असलेले हे शहर नानीदमण (छोटी दमण) आणि मोटीदमण (मोठी दमण) या दोन भागामध्ये विभागले आहे.
दिव
Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!