पणजी (Panaji) हे शहर पश्चिम भारतातील गोवा या राज्याची राजधानी आहे. हे शहर उत्तर गोवा या जिल्ह्यात, मांडवी नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे.
हे शहर उत्तर गोवा जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. तसेच या शहरात अनेक शैक्षणिक संस्था आहेत. उदा. गोवा विद्यापीठ
पणजी मध्ये अनेक पर्यटन स्थळ आहे. उदा.मिरामार,दोनापावला