गांधी क्रीडा संकुल मैदान

गांधी क्रीडा संकुल मैदान
मैदान माहिती
स्थान अमृतसर, पंजाब, भारत
स्थापना १९३३
आसनक्षमता १६,०००
मालक पंजाब राज्य सरकार
यजमान पंजाब क्रिकेट संघ

प्रथम ए.सा. १२ सप्टेंबर १९८२:
भारत Flag of भारत वि. श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
अंतिम ए.सा. १८ नोव्हेंबर १९९५:
भारत Flag of भारत वि. न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
शेवटचा बदल १६ एप्रिल २०२०
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)

गांधी क्रीडा संकुल मैदान (पूर्वीचे ॲलेक्झांड्रा मैदान, गांधी स्टेडियम) हे एक भारताच्या अमृतसर शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.

१२ सप्टेंबर १९८२ रोजी भारत आणि श्रीलंका संघामध्ये या स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!