नेहरू स्टेडियम, इंदूर हे भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील इंदूर शहरात असलेले क्रिकेट मैदान आहे. याची प्रेक्षकक्षमता अंदाजे २५,००० आहे.
१९८३ ते २००१ पर्यंत येथे आठ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट सामने खेळण्यात आले. आता येथे आंतरराष्ट्रीय सामने खेळले जात नाहीत.
Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!