तिरुवनंतपुरम

  ?तिरुवनंतपुरम
തിരുവനന്തപുരം (तिरुवनंतपुरं)

केरळ • भारत
—  राजधानी  —
नॅपीयर संग्रहालय
नॅपीयर संग्रहालय
नॅपीयर संग्रहालय
Map

८° २९′ १५″ N, ७६° ५७′ ०९″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची
१४१.७४ चौ. किमी
• ५ मी
हवामान
वर्षाव

• १,७०० मिमी (६७ इंच)
जिल्हा तिरुवनंतपुरम
लोकसंख्या
घनता
७,४४,७३९ (२००१)
• ५,२८४/किमी
महापौर सी.जयन बाबू
कोड
पिन कोड
दूरध्वनी
UN/LOCODE
आरटीओ कोड

• 695 xxx
• +४७१
• INTRV
• KL-01, KL-16, KL-19, KL-20, KL-21, KL-22
संकेतस्थळ: तिरुवनंतपुरम महानगरपालिका संकेतस्थळ

तिरुअनंतपुरम किंवा तिरुवनंतपुरम् (मल्याळम: തിരുവനന്തപുരം) ऊर्फ त्रिवेंद्रम् (Trivendrum) हे भारतातील केरळ राज्याच्या राजधानीचे शहर आहे. हे शहर तिरुवनंतपुरम जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. येथे पद्मनाभ विष्णुचे मंदिर आहे.

तिरुवनंतपुरम हे एक उल्लेखनीय शैक्षणिक आणि संशोधन केंद्र आहे आणि केरळ विद्यापीठ, एपीजे अब्दुल कलाम तंत्रज्ञान विद्यापीठ, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचे प्रादेशिक मुख्यालय आणि इतर अनेक शाळा आणि महाविद्यालये आहेत.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!