२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील ॲथलेटिक्स - महिला मॅरेथॉन

महिला मॅरेथॉन
ऑलिंपिक खेळ

महिला मॅरेथॉन दरम्यान स्पर्धकांचा एक गट
स्थळसांबाड्रोम
दिनांक१४ ऑगस्ट २०१६
सहभागी१५७ खेळाडू ८० देश
विजयी वेळ२:२४:०४
पदक विजेते
Gold medal  केन्या केन्या
Silver medal  बहरैन बहरैन
Bronze medal  इथियोपिया इथियोपिया
«२०१२२०२०»
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील
अॅथलेटिक्स
ट्रॅक प्रकार
१०० मी   पुरुष   महिला
२०० मी पुरुष महिला
४०० मी पुरुष महिला
८०० मी पुरुष महिला
१५०० मी पुरुष महिला
५००० मी पुरुष महिला
१०,००० मी पुरुष महिला
१०० मी अडथळा महिला
११० मी अडथळा पुरुष
४०० मी अडथळा पुरुष महिला
३००० मी
स्टीपलचेस
पुरुष महिला
४ × १०० मी रिले पुरुष महिला
४ × ४०० मी रिले पुरुष महिला
रोड प्रकार
मॅरेथॉन पुरुष महिला
२० किमी चाल पुरुष महिला
५० किमी चाल पुरुष
मैदानी प्रकार
लांब उडी पुरुष महिला
तिहेरी उडी पुरुष महिला
उंच उडी पुरुष महिला
पोल व्हॉल्ट पुरुष महिला
गोळाफेक पुरुष महिला
थाळीफेक पुरुष महिला
भालाफेक पुरुष महिला
हातोडाफेक पुरुष महिला
एकत्रित प्रकार
हेप्टॅथलॉन महिला
डेकॅथलॉन पुरुष

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील महिला मॅरेथॉन स्पर्धा १४ ऑगस्ट रोजी सांबाड्रोम येथे पार पडली.[]

विक्रम

स्पर्धैआधीचे विश्व आणि ऑलिंपिक विक्रम खालीलप्रमाणे

विश्वविक्रम  पॉला रॅड्क्लिफ २:१५:२५ लंडन, युनायटेड किंग्डम १३ एप्रिल २००३
ऑलिंपिक विक्रम  टिकी गेलाना २:२३:०७ लंडन, युनायटेड किंग्डम ५ ऑगस्ट २०१२
२०१६ विश्व अग्रक्रम  तिर्फी त्सेगाये २:१९:४१ दुबई, संयुक्त अरब अमिराती २२ जानेवारी २०१६

वेळापत्रक

सर्व वेळा ह्या ब्राझील वेळा आहेत (यूटीसी-३)

दिनांक वेळ फेरी
रविवार, १४ ऑगस्ट २०१६ ९:३० अंतिम फेरी

निकाल

क्रमांक नाव देश वेळ नोंदी
1 जेमिमा सुमगाँग केन्या केन्या २:२४:०४
2 युनिस किर्वा बहरैन बहरैन २:२४:१३
3 मेर डिबाबा इथियोपिया इथियोपिया २:२४:३०
तिर्फि त्सेगये इथियोपिया इथियोपिया २:२४:४७
वोल्हा माझुरोनक बेलारूस बेलारूस २:२४:४८
शालेन फ्लॅनागन अमेरिका अमेरिका २:२५:२६ SB
डिझायर लिंडन अमेरिका अमेरिका २:२६:०८ SB
रोज शेलिमो बहरैन बहरैन २:२७:३६
ॲमी हेस्टिंग्स अमेरिका अमेरिका २:२८:२५
१० किम ह्ये-साँग उत्तर कोरिया उत्तर कोरिया २:२८:३६ SB
११ किम ह्ये-ग्याँग उत्तर कोरिया उत्तर कोरिया २:२८:३६
१२ जेलेना प्रॉकोप्कुका लात्व्हिया लात्व्हिया २:२९:३२
१३ वॅलेरिया स्ट्रॅनियो इटली इटली २:२९:४४ SB
१४ कायोको फुकुशि जपान जपान २:२९:५३
१५ ग्लॅडीस तेजेदा पेरू पेरू २:२९:५५ SB
१६ ॲना ड्युल्स फेलिक्स पोर्तुगाल पोर्तुगाल २:३०:३९
१७ डायना लोबाकेव्हस्के लिथुएनिया लिथुएनिया २:३०:४८
१८ मिली क्लार्क ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया २:३०:५३
१९ तोमोमि तानाका जपान जपान २:३१:१२
२० फिनौआला मॅककॉर्माक आयर्लंडचे प्रजासत्ताक आयर्लंडचे प्रजासत्ताक २:३१:२२ PB
२१ इवोना लेवान्डोवस्का पोलंड पोलंड २:३१:४१
२२ जेसिका ट्रेन्गोव्ह ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया २:३१:४४
२३ मोनिका ड्रायबुल्स्का पोलंड पोलंड २:३२:४९
२४ लॅन्नि मर्चंट कॅनडा कॅनडा २:३३:०८
२५ कॅथरिन बेर्टोन इटली इटली २:३३:२९
२६ इव्हा व्राब्कोव्हा-न्यव्ल्टोव्हा चेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताक २:३३:५१
२७ लिलिया फिसिकोविकी मोल्दोव्हा मोल्दोव्हा २:३४:०५ PB
२८ ॲलिसन डिक्सन युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम २:३४:११
२९ माहा न्युएन्शवाँडर स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड २:३४:२७
३० सोनिया सॅम्युएल्स युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम २:३४:३६
३१ लिसा जेन वेटमन ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया २:३४:४१
३२ मदाई पेरेझ मेक्सिको मेक्सिको २:३४:४२
३३ ओल्हा कोटोव्हस्का युक्रेन युक्रेन २:३४:५७ SB
३४ अझुसेना दियाझ स्पेन स्पेन २:३५:०२
३५ क्रिस्टा दुचेने कॅनडा कॅनडा २:३५:२९
३६ जोव्हाना दीला क्रुझ पेरू पेरू २:३५:४९
३७ रासा द्राझ्दाउस्काइट लिथुएनिया लिथुएनिया २:३५:५०
३८ वायदा झुसिनैते लिथुएनिया लिथुएनिया २:३५:५३
३९ यिउ किट चिंग हाँग काँग हाँग काँग २:३६:११ NR
४० जेस्सिका द्रास्काउ-पीटरसन डेन्मार्क डेन्मार्क २:३६:१४
४१ बीटा नैगाम्बो नामिबिया नामिबिया २:३६:३२
४२ आहन सेउल-कि दक्षिण कोरिया दक्षिण कोरिया २:३६:५०
४३ अँगि ओर्जुएला कोलंबिया कोलंबिया २:३७:०५
४४ अंजा शेरल जर्मनी जर्मनी २:३७:२३
४५ मार्याना दामानत्सेविच बेलारूस बेलारूस २:३७:३४
४६ माई इतो जपान जपान २:३७:३७
४७ वीर्ले देजाएघेरे बेल्जियम बेल्जियम २:३७:३९
४८ मार्गारिटा हेर्नांडेझ मेक्सिको मेक्सिको २:३८:१५
४९ किम कुम-ओक उत्तर कोरिया उत्तर कोरिया २:३८:२४
५० केन्झा दाह्मानि अल्जीरिया अल्जीरिया २:३८:३७
५१ ॲन-मारि ह्यर्येलेनन फिनलंड फिनलंड २:३९:०२
५२ सोफिया एर्डेली हंगेरी हंगेरी २:३९:०४
५३ यु चाओ चीन चीन २:३९:०९
५४ सिटोता हामिदोव्हा उझबेकिस्तान उझबेकिस्तान २:३९:४५ PB
५५ ॲन होल्म बौमिस्टर डेन्मार्क डेन्मार्क २:३९:४९
५६ हेलालिया जोहान्स नामिबिया नामिबिया २:३९:५५
५७ लिझ्झि ली आयर्लंडचे प्रजासत्ताक आयर्लंडचे प्रजासत्ताक २:३९:५७
५८ एस्मा एदेमिर तुर्कस्तान तुर्कस्तान २:३९:५९
५९ इयुलिया आंद्रिव्हा किर्गिझस्तान किर्गिझस्तान २:४०:३४
६० आंद्रिया डीलस्ट्रा नेदरलँड्स नेदरलँड्स २:४०:४९
६१ इलोना मार्हेले लात्व्हिया लात्व्हिया २:४१:०२
६२ व्हिक्टोरिया पॉलियुदिना किर्गिझस्तान किर्गिझस्तान २:४१:३७
६३ दिना लेबो फालुला दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका २:४१:४६
६४ आंद्रिया मेयर ऑस्ट्रिया ऑस्ट्रिया २:४१:५२
६५ क्रिस्झ्टीना पाप हंगेरी हंगेरी २:४२:०३
६६ स्वित्लाना स्टँको-क्लेमेंको युक्रेन युक्रेन २:४२:२६
६७ मायदा अल-सयद पॅलेस्टाईन पॅलेस्टाईन २:४२:२८
६८ न्याकिसि अडेरो युगांडा युगांडा २:४२:३९ SB
६९ ॲड्रीयाना अपरेकिदा दा सिल्वा ब्राझील ब्राझील २:४३:२२
७० लिम क्युंग-ही दक्षिण कोरिया दक्षिण कोरिया २:४३:३१
७१ बेव्हर्ली रामोस पोर्तो रिको पोर्तो रिको २:४३:५२
७२ मुन्खझाया बेयार्त्सोगत मंगोलिया मंगोलिया २:४३:५५
७३ एरिका अब्रिल कोलंबिया कोलंबिया २:४४:०५
७४ मॅन्युएला सोक्कोल बेल्जियम बेल्जियम २:४४:१८
७५ अलिना अर्मास नामिबिया नामिबिया २:४४:२०
७६ ब्रेगे कॉनोली आयर्लंडचे प्रजासत्ताक आयर्लंडचे प्रजासत्ताक २:४४:४१
७७ मरिना ह्मेलेव्हस्काया उझबेकिस्तान उझबेकिस्तान २:४५:०६
७८ मारिलय दोस सान्तोस ब्राझील ब्राझील २:४५:०८
७९ हुआ शाओकिंग चीन चीन २:४५:०९
८० निबियात हब्तेमरियम इरिट्रिया इरिट्रिया २:४५:२१
८१ ॲना हाह्नेर जर्मनी जर्मनी २:४५:३२
८२ लिजा हाह्नेर जर्मनी जर्मनी २:४५:३३
८३ टुन्डे स्झाबो हंगेरी हंगेरी २:४५:३७
८४ एल्स रेन्स बेल्जियम बेल्जियम २:४५:५२
८५ लुव्सान्ल्खुनदेगिन ऑट्गॉनबायर मंगोलिया मंगोलिया २:४५:५५
८६ विसिलाईन जेप्केशो केन्या केन्या २:४६:०५
८७ समुन्नति लेहॉन्कोव्हा युक्रेन युक्रेन २:४६:०८
८८ अवरानिया रेबौलि ग्रीस ग्रीस २:४६:३२
८९ ओ. पी. जैशा भारत भारत २:४७:१९
९० माओर तियुरि इस्रायल इस्रायल २:४७:२७
९१ जेन व्होन्गव्होराचोती थायलंड थायलंड २:४७:२७
९२ रुतेन्दो न्याहोरा झिम्बाब्वे झिम्बाब्वे २:४७:३२
९३ योलिमार पिनेडा व्हेनेझुएला व्हेनेझुएला २:४७:३४
९४ मारिया कोरोबिट्सकाया किर्गिझस्तान किर्गिझस्तान २:४७:५३
९५ सिल्विया पारेदेस इक्वेडोर इक्वेडोर २:४८:०१
९६ ख्रिस्टीन काल्मेर दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका २:४८:२४
९७ लिली लुईक एस्टोनिया एस्टोनिया २:४८:२९
९८ टेरेझा मास्टर मलावी मलावी २:४८:३४ NR
९९ मारिया एलेना कॉले इक्वेडोर इक्वेडोर २:४८:३९
१०० रोझा चाचा इक्वेडोर इक्वेडोर २:४८:५२
१०१ पॉला टोदोरन रोमेनिया रोमेनिया २:४८:५४
१०२ दाईलिन बेलमाँट क्युबा क्युबा २:४८:५८
१०३ सोफिया रिगा ग्रीस ग्रीस २:४९:०७
१०४ माटी मॅटोसेव्हिक क्रोएशिया क्रोएशिया २:५०:००
१०५ एरिका ऑलिव्हेरा चिली चिली २:५०:२९
१०६ अरियाना हिलबॉर्न लात्व्हिया लात्व्हिया २:५०:५१
१०७ कॅटरिना बेरेसोव्हा स्लोव्हाकिया स्लोव्हाकिया २:५०:५४
१०८ मिलित्सा मिर्चेव्हा बल्गेरिया बल्गेरिया २:५१:०६
१०९ चिरिन न्जेइम लेबेनॉन लेबेनॉन २:५१:०८
११० रोजा गॉडॉय आर्जेन्टिना आर्जेन्टिना २:५२:३१
१११ सुलतान हैदर तुर्कस्तान तुर्कस्तान २:५३:५७
११२ मेर्येम एरडॉगन तुर्कस्तान तुर्कस्तान २:५४:०४
११३ हसिएह चिएन-हो चिनी ताइपेइ चिनी ताइपेइ २:५४:१८
११४ लैला लुइक एस्टोनिया एस्टोनिया २:५४:३८
११५ कार्मेन मार्टिनेझ पेराग्वे पेराग्वे २:५६:४३
११६ लुशिया किमानी बॉस्निया आणि हर्झगोव्हिना बॉस्निया आणि हर्झगोव्हिना २:५८:२२
११७ रोझमेरी क्विस्पे बोलिव्हिया बोलिव्हिया २:५८:३२
११८ पनायइओटा व्हलाहाकि ग्रीस ग्रीस २:५९:१२
११९ मारिजा व्रजिक क्रोएशिया क्रोएशिया २:५९:२४
१२० काविता तुंगार भारत भारत २:५९:२९
१२१ सारा रमाधानी टांझानिया टांझानिया ३:००:०३
१२२ इरिना स्मोल्निकोव्हा कझाकस्तान कझाकस्तान ३:००:३१
१२३ नतालिया रोमेरो चिली चिली ३:०१:२९
१२४ मेरी जॉय तबाल फिलिपिन्स फिलिपिन्स ३:०२:२७
१२५ व्हिव्हियाना चावेझ आर्जेन्टिना आर्जेन्टिना ३:०३:२३
१२६ क्लॉडेट्टे मुकासाकिंदी रवांडा रवांडा ३:०५:५७
१२७ चेन यु-ह्सुआन चिनी ताइपेइ चिनी ताइपेइ ३:०९:१३
१२८ ग्रॅसिएट संटाना ब्राझील ब्राझील ३:०९:१५
१२९ निलुका गीतानी राजशेखर श्रीलंका श्रीलंका ३:११:०५
१३० नथाया थानारोन्नावट थायलंड थायलंड ३:११:३१
१३१ निओ जी शी सिंगापूर सिंगापूर ३:१५:१८
१३२ सराह अत्तार सौदी अरेबिया सौदी अरेबिया ३:१६:११
१३३ नेरी लय कंबोडिया कंबोडिया ३:२०:२०
कातारझ्येना कोवाल्स्का पोलंड पोलंड DNF
हेलाह किप्रॉप केन्या केन्या DNF
लॉर्नाह चेम्ताई कॉर्लिमा इस्रायल इस्रायल DNF
ॲना इन्सर्टि इटली इटली DNF
ख्रिस्टेल दौनाय फ्रान्स फ्रान्स DNF
अलेजांड्रा अग्युलर स्पेन स्पेन DNF
सौआद ऐट सालेम अल्जीरिया अल्जीरिया DNF
इनेस मेल्चोर पेरू पेरू DNF
केलीस एरिअस कोलंबिया कोलंबिया DNF
ऑलिव्हेरा जेव्टिक सर्बिया सर्बिया DNF
एस्टेला नावास्क्युज स्पेन स्पेन DNF
लिना लुईक एस्टोनिया एस्टोनिया DNF
मारिया पेराल्टा आर्जेन्टिना आर्जेन्टिना DNF
तिगिस्ट तुफा इथियोपिया इथियोपिया DNF
जेस्सिका ऑगस्टो पोर्तुगाल पोर्तुगाल DNF
नस्ताशिया इव्हानोव्हा बेलारूस बेलारूस DNF
शिताये एशेत बहरैन बहरैन DNF
गुल्झानत झानात्बेक कझाकस्तान कझाकस्तान DNF
डॅनिएला कार्लान रोमेनिया रोमेनिया DNF
स्लादाना पेरुनोव्हिक माँटेनिग्रो माँटेनिग्रो DNF
सारा मोरैरा पोर्तुगाल पोर्तुगाल DNF
कौतार बौलेद मोरोक्को मोरोक्को DNF
दानेजा ग्रँडोव्हेक स्लोव्हेनिया स्लोव्हेनिया DNF
इर्वेट्टे व्हान झेल दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका DNS

संदर्भ

  1. ^ "महिला मॅरेथॉन". 2016-11-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १४ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!