२०१६ ऑलिंपिक फुटबॉल स्पर्धा स्पर्धा माहिती यजमान देश
ब्राझील तारखा
३-२० ऑगस्ट संघ संख्या
१६ (पुरुष) + १२ (महिला) (६ परिसंघांपासुन) स्थळ
७ (६ यजमान शहरात)
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील फुटबॉल स्पर्धा ब्राझीलमध्ये ३ ते २० ऑगस्ट दरम्यान खेळवली जाईल.[ १]
ऑलिंपिक यजमान शहर रियो दि जानेरोशिवाय सामने बेलो होरिझोन्ते , ब्राझिलिया , साल्व्हादोर , साओ पाउलो मानौस या शहरांमध्ये खेळवण्यात येतील. ह्या सर्वच्या सर्व सहा शहरांमध्ये २०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेचे सामने झाले होते, फक्त रियो मधील एस्तादियो ऑलिंपिको हे ऑलिंपिक मैदान विश्वचषकाचे मैदान नव्हते. [ २] [ ३]
फिफाशी संलग्न संघटना या स्पर्धेत संघ पाठवू शकतात. पुरुष गटात २३ वर्षांपेक्षा कमी वयाच्या (१ जानेवारी १९९३ रोजी किंवा त्यानंतर जन्म झालेले) खेळाडूंसह, त्यापेक्षा मोठ्या फक्त तीन खेळाडूंना एका संघात खेळण्यास परवानगी आहे. महिला गटासाठी वयाची कोणतीही अट नाही.[ ४] स्पर्धेमध्ये ४०० फुटबॉल वापरले जातील.[ ५]
स्पर्धेचे वेळापत्रक
पुरुष आणि महिला स्पर्धांचे वेळापत्रक १० नोव्हेंबर २०१५ रोजी जाहीर करण्यात आले.[ ६] [ ७]
गट
गट फेरी
उपु
उपांत्यपूर्व
उ
उपांत्य
ति
तिसरे स्थान
अं
अंतिम
स्पर्धा\दिनांक
बुध ३
गुरू ४
शुक्र ५
शनि ६
रवि ७
सोम ८
मंगळ ९
बुध १०
गुरू ११
शुक्र १२
शनि १३
रवि १४
सोम १५
मंगळ १६
बुध १७
गुरू १८
शुक्र १९
शनि २०
पुरुष
गट
गट
गट
उपु
उ
ति
अं
महिला
गट
गट
गट
उपु
उ
ति
अं
मैदाने
प्राथमिक सामने रियो दि जानेरोमधील होआओ हॅवलांगे ऑलिंपिक मैदान येथे होतील आणि महिला व पुरुष गटाचे अंतिम सामने १९ व २० ऑगस्ट रोजी माराकान्या मैदानावर होतील. रियो दि जानेरो व्यतिरिक्त इतर पाच शहरे पुढीलप्रमाणे: बेलो होरिझोन्ते , ब्राझिलिया , साल्व्हादोर , साओ पाउलो , मानौस .[ २] फिफाने १६ मार्च २०१५ रोजी मैदानांची अंतिम नावे जाहीर केली.[ ३]
रियो दि जानेरो , रियो दि जानेरो
ब्राझिलिया , शासकीय जिल्हा
साओ पाउलो , साओ पाउलो
माराकान्या
एस्तादियो ऑलिंपिको
एस्तादियो नासियोनाल माने गारिंचा
अरेना कोरिंथियान्स
15°47′0.6″S 47°53′56.99″W / 15.783500°S 47.8991639°W / -15.783500; -47.8991639 (एस्तादियो नासियोनाल माने गारिंचा )
23°32′43.91″S 46°28′24.14″W / 23.5455306°S 46.4733722°W / -23.5455306; -46.4733722 (अरेना कोरिंथियान्स )
22°53′35.42″S 43°17′32.17″W / 22.8931722°S 43.2922694°W / -22.8931722; -43.2922694 (एस्तादियो ऑलिंपिको होआओ हावेलांगे )
22°54′43.8″S 43°13′48.59″W / 22.912167°S 43.2301639°W / -22.912167; -43.2301639 (एस्तादियो दो माराकान्या )
आसनक्षमता: ७४,७३८ [ ८] २०१४ फिफा विश्वचषकासाठी नूतनीकरण
आसनक्षमता: ६०,००० २०१६ उन्हाळी ऑलिंपिकसाठी नूतनीकरण
आसनक्षमता: ६९,३४९ [ ८] २०१४ फिफा विश्वचषकासाठी नूतनीकरण
आसनक्षमता: ४८,२३४ [ ८] २०१४ फिफा विश्वचषकासाठी नवीन मैदान
बेलो होरिझोन्ते , मिनास जेराईस
मिनेइर्याओ
19°51′57″S 43°58′15″W / 19.86583°S 43.97083°W / -19.86583; -43.97083 (एस्तादियो मिनेइर्याओ )
आसनक्षमता: ५८,१७० [ ८] २०१४ फिफा विश्वचषकासाठी नूतनीकरण
साल्व्हादोर , बाईया
अरेना फोंते नोव्हा
12°58′43″S 38°30′15″W / 12.97861°S 38.50417°W / -12.97861; -38.50417 (अरेना फोंते नोव्हा )
आसनक्षमता: ५१,९०० [ ८] २०१४ फिफा विश्वचषकासाठी नवीन मैदान
मानौस , अमेझोनास
अरेना दा अमेझोनिया
3°4′59″S 60°1′41″W / 3.08306°S 60.02806°W / -3.08306; -60.02806 (अरेना दा अमेझोनिया )
आसनक्षमता: ४०,५४९ [ ८] २०१४ फिफा विश्वचषकासाठी नवीन मैदान
पुरुष पात्रता
यजमान ब्राझीलशिवाय, ६ विविध खंडांतील १५ देशांचे पुरुष संघ २०१६ ऑलिंपिकसाठी पात्र झाले. फिफाने मार्च २०१४ मध्ये कार्यकारी समितीच्या बैठकीत संघाच्या सहभागावर शिक्कामोर्तब केले.[ ९]
पात्र संघ खालीलप्रमाणे
महिला पात्रता
यजमान ब्राझीलशिवाय, ६ विविध खंडांतील ११ देशांचे महिला संघ २०१६ ऑलिंपिकसाठी पात्र झाले. फिफाने मार्च २०१४ मध्ये कार्यकारी समितीच्या बैठकीत संघाच्या सहभागावर शिक्कामोर्तब केले.[ ९]
पुरुष स्पर्धा
गट फेरी
गट अ
गट ब
गट क
गट ड
बाद फेरी
महिला स्पर्धा
गट फेरी
गट ई
गट फ
गट ग
बाद फेरी
पदक सारांश
पदक तालिका
सूची
* यजमान देश (ब्राझील)
पदक विजेते
संदर्भ