२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील फेन्सिंगची स्पर्धा ६ ते १४ ऑगस्ट दरम्यान रियो दि जानेरो. या स्पर्धेतील १० प्रकारांमध्ये सुमारे २१२ स्पर्धकांनी भाग घेतला. [१]
पात्रता
सदर स्पर्धेची पात्रता प्रामुख्याने एफ.आय.इ.च्या ४ एप्रिल २०१६ च्या अधिकृत क्रमवारीवर आधारित होती, त्याशिवाय चार विभागीय पात्रता स्पर्धेवर आणखी काही स्पर्धकांना पात्रतेसाठी संधी मिळाली.[२]
सहभाग
सहभागी देश
वेळापत्रक
पदक सारांश
पदकतालिका
- सुची
* यजमान देश (ब्राझील)
पुरुष
महिला
संदर्भ