सामन्यांचे वेळापत्रक १० नोव्हेंबर २०१५ रोजी जाहीर केले गेले.[५][६]
ग
गट फेरी
¼
उपांत्यपूर्व
½
उपांत्य
ति
तिसऱ्या स्थानासाठी सामने
अं
अंतिम
खेळ↓/दिनांक→
बुध ३
गुरू ४
शुक्र ५
शनि ६
रवि ७
सोम ८
मंगळ ९
बुध १०
गुरू ११
शुक्र १२
शनि १३
रवि १४
सोम १५
मंगळ १६
बुध १७
गुरू १८
शुक्र १९
महिला
ग
ग
ग
¼
½
ति
अं
पात्रता
यजमान ब्राझील शिवाय सहा वेगवेगळ्या संघराज्यातून ११ महिला राष्ट्रीय संघ स्पर्धेसाठी पात्र झाले. फिफाने मार्च २०१४ मध्ये कार्यकारी समितीच्या बैठकीत संघाच्या सहभागावर शिक्कामोर्तब केले.[७]
^४ तारखा आणि स्थळे अंतिम स्पर्धांची (किंवा पात्रता स्पर्धांच्या अंतिम फेरीची) आहेत, विविध पात्रता टप्प्यातील सामने या ठिकाणी झाले.
^५ विश्वचषकामध्ये युएफा संघांमध्ये इंग्लंडचा संघ तिसऱ्या स्थानावर राहिला, परंतु इंग्लंड आयओसी सदस्य नसल्याने त्यांच्याशी ग्रेट ब्रिटन म्हणून खेळण्यासंबंधी चर्चा झाली.
स्पर्धेचा ड्रॉ १४ एप्रिल २०१६ रोजी, ब्राझील प्रमाणवेळेनुसार (यूटीसी-३) १०:३० वाजता माराकान्या, रियो दी जानेरो येथे काढला गेला.[१६] महिला स्पर्धेसाठी १२ संघ प्रत्येकी ४ च्या तीन गटांमध्ये विभागण्यात आले.[१७]
संघांना त्यांच्या मार्च २०१६ पर्यंतच्या फिफा महिला विश्व क्रमवारीनुसार क्रमांक देण्यात आले (तक्त्यात कंसामध्ये दर्शवल्याप्रमाणे).[१८] यजमान ब्राझीलला आपोआपच ई१ स्थान दिले गेले. एकाच गटात एका संघराज्यातील जास्तीत जास्त एकाच संघाचा समावेश केला गेला.[१९]
प्रत्येक गटातील सर्वोत्कृष्ट २ संघ आणि तिसऱ्या स्थानावरील संघांपैकी २ सर्वोत्कृष्ट संघ उपांत्य पूर्व फेरीत आगेकूच करतील. प्रत्येक गटामधील संघांना खालील निकषांवरून क्रमांक देण्यात येतील:.[२०]
सर्व गट सामन्यांमध्ये मिळालेले गुण;
सर्व गट सामन्यांमधील गोलफरक;
सर्व गट सामन्यांमध्ये केलेले गोल;
दोन किंवा अधिक संघ वरील तीन निकषांच्या आधारावर समान असतील तर, खालीलप्रमाणे क्रमांक देण्यासाठी खालील गोष्टी लक्षात घेतल्या जातील:
गट सामन्यांमध्ये संबंधित संघांदरम्यान मिळालेले गुण;