अरेना फोंते नोव्हा (पोर्तुगीज: Complexo Esportivo Cultural Professor Octávio Mangabeira) हे ब्राझिल देशाच्या साल्व्हादोर दा बाईया शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. हे २०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी वापरल्या जाणाऱ्या १२ स्टेडियमपैकी एक आहे. तसेच २०१६ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेमधील फुटबॉल सामन्यांसाठी देखील ह्या स्टेडियमचा वापर केला जाईल.
२०१४ विश्वचषक
बाह्य दुवे