एस्तादियो बेईरा-रियो (पोर्तुगीज: Estádio José Pinheiro Borda) हे ब्राझिल देशाच्या पोर्तू अलेग्री शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. हे २०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी वापरल्या जाणाऱ्या १२ स्टेडियमपैकी एक आहे.
Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!