पुरुष १०० मीटर ऑलिंपिक खेळ
द ग्रास, बोल्ट आणि व्हिकाउट पुरुष १०० मीटर अंतिम फेरीमध्ये अंतिम रेषा पार करताना स्थळ ऑलिंपिक मैदान दिनांक १३ ऑगस्ट २०१६ (प्राथमिक फेरी आणि हीट्स) १४ ऑगस्ट २०१६ (उपांत्य आणि अंतिम)[ १] सहभागी ८४ खेळाडू ५७ देश विजयी वेळ ९.८१ पदक विजेते
«२०१२ २०२० »
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील पुरुष १०० मीटर शर्यत १३ ते १४ ऑगस्ट दरम्यान ऑलिंपिक मैदानावर पार पडली.[ १]
विक्रम
स्पर्धेआधीचे विश्व आणि ऑलिंपिक विक्रम खालीलप्रमाणे.
स्पर्धेदरम्यान खालील राष्ट्रीय विक्रम नोंदवले गेले:
वेळापत्रक
सर्व वेळा ह्या ब्राझील वेळा आहेत (यूटीसी-३ )
दिनांक
वेळ
फेरी
शनिवार, १३ ऑगस्ट २०१६
०९:३० १२:००
प्राथमिक फेरी फेरी १
रविवार, १४ ऑगस्ट २०१६
२१:०० २२:२५
उपांत्य फेरी अंतिम फेरी
निकाल
प्राथमिक
प्राथमिक फेरीत ज्या खेळाडूंनी आवश्यक पात्रता मानक साध्य केले नाही अशा खेळाडूंना आमंत्रित केले गेले. ज्या खेळाडूनी पात्रता मानक साध्य केले त्यांना पहिल्या फेरीत मध्ये बाय मिळाला.
पात्रता निकष: प्रत्येक हीटमधील पहिले दोन स्पर्धक (Q) आणि त्यानंतरचे सर्वात जलद स्पर्धा पूर्ण करणारे २ स्पर्धकांचा (q) पहिल्या फेरीत समावेश झाला.
हीट १
हीट २
हीट ३
फेरी १
पात्रता निकष: प्रत्येक हीटमधील पहिले २ स्पर्धक (Q) आणि त्यानंतरचे सर्वात जलद स्पर्धा पूर्ण करणाऱ्या ८ स्पर्धकांचा (q) उपांत्य फेरीत प्रवेश.
हीट १
हीट २
हीट ३
हीट ४
हीट ५
हीट ५ समाप्ती
हीट ६
हीट ७
हीट ७ समाप्त
हीट ८
उपांत्य फेरी
उपांत्य फेरी १
उपांत्य फेरी २
उपांत्य फेरी ३
अंतिम फेरी
संदर्भ आणि नोंदी
बाह्यदुवे
यूट्यूब वरची रियो रिप्ले: पुरुष उंच उडी अंतिम फेरी