मिखाएल शुमाखर , ९३ गुणांसोबत २००३ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा विजेता व पहिला क्रमांक.
किमी रायकोन्नेन ९१ गुणांसोबत २००३ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा उपविजेता व दुसरा क्रमांक.
उवान पाब्लो मोन्टाया ८२ गुणांसोबत २००३ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा गत विजेता व तिसरा क्रमांक.
राल्फ शुमाखर , २००३ युनायटेड स्टेट्स ग्रांप्री मध्ये त्याची विलियम्स एफ.डब्ल्यु.२५ गाडी चालवताना.
२००३ फॉर्म्युला वन हंगाम हा एफ.आय.ए. फॉर्म्युला वन शर्यतीचा ५७वा हंगाम होता. ह्या हंगामामध्ये १६ शर्यती खेळवल्या गेल्या ज्यात १० संघांच्या एकूण २१ चालकांनी सहभाग घेतला. ९ मार्च २००३ रोजी ऑस्ट्रेलिया मध्ये पहिली तर १२ ऑक्टोबर रोजी जपान मध्ये अखेरची शर्यत खेळवली गेली.
संघ आणि चालक
२००३ फॉर्म्युला वन हंगामात एकुन १० संघांनी भाग घेतला. खालील यादीत २००३ हंगामात भाग घेतेलेल्या सर्व संघ व संघांच्या चालकांची माहिती आहे. चालकांचे क्रमांक फॉर्म्युला वन संघटनेच्या २००३ हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहेत. सर्व संघाची माहिती सुद्धा फॉर्म्युला वन संघटनेच्या २००३ हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहे. काही ऐतिहासिक रुढिंमुळे क्रमांक १३ कोणत्याही चालकाला दिले गेले नव्हते.
† तिसरा चालक.
‡ सर्व इंजिन फॉर्म्युला वनच्या ३.० लिटर व्हि.१० इंजिनच्या नियमाप्रमाणे आहेत.
हंगामाचे वेळपत्रक
हंगामाचे निकाल
ग्रांप्री
चालक
रंग
निकाल
सुवर्ण
विजेता
रजत
उप विजेता
कांस्य
तिसरे स्थान
हिरवा
पूर्ण, गुण मिळाले
निळा
पूर्ण, गुणांशिवाय
निळा
पूर्ण, वर्गीकृत नाही (पु.व.)
जांभळा
अपूर्ण (अपु.)
माघार (मा.)
वर्गीकृत नाही (वर्गी.)
लाल
पात्र नाही (पा.ना.)
काळा
अपात्र घोषित (अ.घो.)
रंग
निकाल
पांढरा
सुरवात नाही (सु.ना.)
पांढरा
स्पर्धा रद्द (स्प.र.)
हल्का निळा
प्रक्टीस फक्त (प्रक्टी.)
हल्का निळा
शुक्रवार चालक (शु.चा.)
रिक्त
सहभाग नाही (स.ना.)
जखमी (जख.)
वर्जीत (वर्जी.)
प्रॅक्टीस नाही (प्रॅ.ना.)
हाजर नाही (हा.ना.)
हंगामातुन माघार (हं.मा.)
Annotation (भाष्य)
अर्थ
पो.
पोल पोझिशन
ज.
जलद फेरी
सुपरस्क्रिप्ट संख्या (उ.दा.९ )
स्प्रिंट शर्यतीत स्थान
† चालकाने ग्रांप्री पूर्ण केली नाही, परंतु ९०% पेक्षा जास्त रेस पूर्ण केल्या मुळे त्यांना गुण देण्यात आले.
कारनिर्माते
स्कुदेरिआ फेरारी मार्लबोरोने २००३ फॉर्म्युला वन कारनिर्माते विश्व अजिंक्यपद मिळवले.
रंग
निकाल
सुवर्ण
विजेता
रजत
उप विजेता
कांस्य
तिसरे स्थान
हिरवा
पूर्ण, गुण मिळाले
निळा
पूर्ण, गुणांशिवाय
निळा
पूर्ण, वर्गीकृत नाही (पु.व.)
जांभळा
अपूर्ण (अपु.)
माघार (मा.)
वर्गीकृत नाही (वर्गी.)
लाल
पात्र नाही (पा.ना.)
काळा
अपात्र घोषित (अ.घो.)
रंग
निकाल
पांढरा
सुरवात नाही (सु.ना.)
पांढरा
स्पर्धा रद्द (स्प.र.)
हल्का निळा
प्रक्टीस फक्त (प्रक्टी.)
हल्का निळा
शुक्रवार चालक (शु.चा.)
रिक्त
सहभाग नाही (स.ना.)
जखमी (जख.)
वर्जीत (वर्जी.)
प्रॅक्टीस नाही (प्रॅ.ना.)
हाजर नाही (हा.ना.)
हंगामातुन माघार (हं.मा.)
Annotation (भाष्य)
अर्थ
पो.
पोल पोझिशन
ज.
जलद फेरी
सुपरस्क्रिप्ट संख्या (उ.दा.९ )
स्प्रिंट शर्यतीत स्थान
† चालकाने ग्रांप्री पूर्ण केली नाही, परंतु ९०% पेक्षा जास्त रेस पूर्ण केल्या मुळे त्यांना गुण देण्यात आले.
हे सुद्धा पहा
फॉर्म्युला वन
फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
फॉर्म्युला वन सर्किटांची यादी
संदर्भ
^ Anointed test driver for one race in २००३
बाह्य दुवे
फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ