२०१८ फॉर्म्युला वन हंगाम हा एफ.आय.ए.फॉर्म्युला वन शर्यतीचा ६९वा हंगाम होता. ह्या हंगामामध्ये २१ शर्यती खेळवल्या गेल्या ज्यात ११ संघांच्या एकूण २० चालकांनी सहभाग घेतला. २५ मार्च २०१८ रोजी ऑस्ट्रेलियामध्ये पहिली तर २५ नोव्हेंबर रोजी अबु धाबी मध्ये अखेरची शर्यत खेळवली गेली.
हंगामाअधिल माहीती
परीक्षण
हंगामाचा आढावा
संघ आणि चालक
२०१८ फॉर्म्युला वन हंगामात एकुन ११ संघांनी भाग घेतला. खालील यादीत २०१८ हंगामात भाग घेतेलेल्या सर्व संघ व संघांच्या चालकांची माहिती आहे. चालकांचे क्रमांक फॉर्म्युला वन संघटनेच्या २०१८ हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहेत. सर्व संघाची माहिती सुद्धा फॉर्म्युला वन संघटनेच्या २०१८ हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहे. काही ऐतिहासिक रुढिंमुळे क्रमांक १३ कोणत्याही चालकाला दिले गेले नव्हते.
खालिल रचना वापरून प्रत्येक शर्यतीत पहिल्या दहा वर्गीकृत चालकांना असे गुण दिले जातात:
निकालातील स्थान
१ला
२रा
३रा
४था
५वा
६वा
७वा
८वा
९वा
१०वा
गुण
२५
१८
१५
१२
१०
८
६
४
२
१
पूर्ण गुण प्रदान करण्यासाठी, शर्यत विजेत्याने नियोजित शर्यतीच्या किमान अंतराच्या ७५% पूर्ण करणे आवश्यक आहे. शर्यत विजेत्याने शर्यतीच्या ७५% पेक्षा कमी अंतर पूर्ण केल्यास, जर किमान दोन पूर्ण फेऱ्या असतील तर त्याला १/२ गुण प्रदान करण्यात येतील.[note ४] शर्यतीच्या समारोपानंतर जर टाय झाल्यास, "काऊंट-बॅक" प्रणालीचा वापर करून टायब्रेकर करण्यात येतो, ज्या मध्ये चालकाच्या सर्वात उत्तम निकाल लक्षात घेउन, गुण दिले जातात.[note ५]
^सहारा फोर्स इंडिया एफ.१ संघ was excluded from the championship when its parent company went into administration and the team was unable to continue after race १२ of the season. The team's assets were purchased by रेसींग पॉइन्ट UK Ltd. and entered into the championship as the new team known as रेसींग पॉइन्ट फोर्स इंडिया एफ.१ संघ, which competed from race १३ (बेल्जियम ग्रांप्री) onwards.[१]
^रेड बुल रेसिंग uses Renault R.E.१८ power units. For sponsorship purposes, these engines are rebadged as "टॅग हुयर".[२]
^डॅनियल रीक्कार्डो set the fastest फेरी on फेरी ७०, but an error in the chequered flag being waved early saw the race results validated on फेरी ६८. मॅक्स व्हर्सटॅपन was officially recognised as setting the fastest फेरी.[७]
^जर शर्यतीत दोन फेऱ्या पूर्ण केल्या जाऊ शकत नाहीत अशा घटनेत कोणतेही गुण दिले जात नाहीत आणि शर्यत रद्द केली जाते.[८]
^जर दोन किंवा अधिक चालकांना अथवा कारनिर्मात्यांना "सर्वात उत्तम निकाल" प्रणालीप्रमाणे जर समान गुण, समान वेळेस मिळाले तर त्यांचा पुढील उत्तम निकाल वापरला जाईल. पुढे जर या प्रणालीमुळे जर दोन किंवा अधिक चालकांना अथवा कारनिर्मात्यांना जर समान गुण, समान वेळेस मिळाले तर एफआयए योग्य ठरेल अशा निकषांनुसार विजेता नामांकीत करेल.[८]
^ abफोर्स इंडिया's points were voided and the team excluded from the championship before the बेल्जियम ग्रांप्री. The team's assets were sold and then re-entered under the same "फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ" name by a newly-formed team; this team was treated as a separate entrant in the Constructors' Championship.[१०]