२०२३ फॉर्म्युला वन हंगाम

२०२३ एफ.आय.ए. फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद हंगाम
मागील हंगाम: २०२२ पुढील हंगाम: २०२४
यादी: देशानुसार | हंगामानुसार
मॅक्स व्हर्सटॅपनने ५७५ गुणांसोबत २०२३फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा विजेता व पहिला क्रमांक मिळवुन सलग चौथ्या वर्षी अजिंक्यपद पटकावले.
सर्गिओ पेरेझ, २८५ गुणांसोबत २०२३फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा उपविजेता व दुसरा क्रमांक.
लुइस हॅमिल्टन, २३४ गुणांसोबत २०२३फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा गत विजेता व तिसरा क्रमांक.

२०२३ फॉर्म्युला वन हंगाम हा एफ.आय.ए. फॉर्म्युला वन शर्यतीचा ७४वा हंगाम होता. ह्या हंगामामध्ये २२ शर्यती खेळवल्या गेल्या ज्यात १० संघांच्या एकूण २२ चालकांनी सहभाग घेतला. ५ मार्च २०२३ रोजी बहरैन मध्ये पहिली तर २६ नोव्हेंबर रोजी अबु धाबीमध्ये अखेरची शर्यत खेळवली गेली.

संघ आणि चालक

२०२३ फॉर्म्युला वन हंगामात एकुन १० संघांनी भाग घेतला. खालील यादीत २०२३ हंगामात भाग घेतेलेल्या सर्व संघ व संघांच्या चालकांची माहिती आहे. चालकांचे क्रमांक फॉर्म्युला वन संघटनेच्या २०२३ हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहेत. सर्व संघाची माहिती सुद्धा फॉर्म्युला वन संघटनेच्या २०२३ हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहे.

संघ कारनिर्माता चेसिस इंजिन† चालक क्र. रेस चालक शर्यत क्र. परीक्षण चालक
स्वित्झर्लंडअल्फा रोमियो एफ.१ संघ स्टेक[टीप १] अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी अल्फा रोमियो सि.४३[] फेरारी ०६६/१० २४
७७
चीनजो ग्यानयु
फिनलंडवालट्टेरी बोट्टास
सर्व
सर्व
इटलीस्कुदेरिआ अल्फाटौरी स्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी. अल्फाटौरी ऐ.टि.०४[] होंडा आर.बी.पी.टी.एच.००१ २१

४०
२२
नेदरलँड्सनिक डि. व्रिस
ऑस्ट्रेलियाडॅनियल रीक्कार्डो
न्यूझीलंडलियाम लॉसन
जपानयुकि सुनोडा
१-१०
११-१३, १८-२२[टीप २]
१३-१७
सर्व
फ्रान्सबि.डब्ल्यु.टी. अल्पाइन एफ.१ संघ अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ आल्पाइन ऐ.५२३[१०] रेनोल्ट इ-टेक आर.इ.२३ १०
३१
फ्रान्सपियर गॅस्ली
फ्रान्सएस्टेबन ओकन
सर्व
सर्व
युनायटेड किंग्डमअ‍ॅस्टन मार्टिन आरामको कॉग्निझंट एफ.१ संघ अ‍ॅस्टन मार्टिन आरामको-मर्सिडीज-बेंझ अ‍ॅस्टन मार्टिन ए.एम्.आर.२३[११] मर्सिडीज-बेंझ-ए.एम.जी एफ.१ एम.१४ १४
१८
स्पेनफर्नांदो अलोन्सो
कॅनडालान्स स्टोल
सर्व
सर्व[टीप ३]
इटलीस्कुदेरिआ फेरारी स्कुदेरिआ फेरारी फेरारी एस.एफ.-२३[१३] फेरारी ०६६/१०[१४] १६
५५
मोनॅकोशार्ल लक्लेर
स्पेनकार्लोस सायेन्स जुनियर
सर्व
सर्व
अमेरिकामनीग्राम हास एफ.१ संघ हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी हास व्हि.एफ-२३[१५] फेरारी ०६६/१० २०
२७
डेन्मार्ककेविन मॅग्नुसेन
जर्मनीनिको हल्केनबर्ग
सर्व
सर्व
युनायटेड किंग्डममॅकलारेन एफ.१ संघ मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ मॅकलारेन एम.सी.एल.६०[१६] मर्सिडीज-बेंझ-ए.एम.जी एफ.१ एम.१४[१७]
८१
युनायटेड किंग्डमलॅन्डो नॉरिस
ऑस्ट्रेलियाऑस्कर पियास्त्री
सर्व
सर्व
जर्मनी मर्सिडीज-बेंझ-ए.एम.जी पेट्रोनास एफ.१ संघ मर्सिडीज-बेंझ मर्सिडीज-बेंझ डब्ल्यू.१४[१८] मर्सिडीज-बेंझ-ए.एम.जी एफ.१ एम.१४ ४४
६३
युनायटेड किंग्डमलुइस हॅमिल्टन
युनायटेड किंग्डमजॉर्ज रसल
सर्व
सर्व
ऑस्ट्रियाऑरॅकल रेड बुल रेसिंग रेड बुल रेसिंग-होंडा आर.बी.पी.टी. रेड बुल रेसिंग आर.बी.१९[१९] होंडा आर.बी.पी.टी.एच.००१[२०]
११
नेदरलँड्समॅक्स व्हर्सटॅपन
मेक्सिकोसर्गिओ पेरेझ
सर्व
सर्व
युनायटेड किंग्डमविलियम्स रेसींग विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ विलियम्स एफ.डब्ल्यु.४५[२१] मर्सिडीज-बेंझ-ए.एम.जी एफ.१ एम.१४[२२]
२३
अमेरिकालोगन सारजंन्ट
थायलंड अलेक्झांडर आल्बॉन
सर्व
सर्व
संदर्भ:[२३][२४]

हंगामातील बदल

स्पर्धेच्या कार्यक्रमातील बदल

  1. कतार ग्रांप्री २०२१ मध्ये शेवटच्या वेळी आयोजित झाल्यानंतर वेळपत्रकावर परत आली. ग्रांप्रीच्या सुरुवातीला नवीन उद्देशाने तयार केलेल्या सर्किटमध्ये हलवण्याची योजना होती, परंतु त्याऐवजी लोसेल आंतरराष्ट्रीय सर्किट येथे आयोजित करण्यात आली.[२५][२६][२७]
  1. लास व्हेगस ग्रांप्रीने २०२३ फॉर्म्युला वन हंगामात पुन्हा आपले पदार्पण केले, लास वेगास पट्टी ओलांडून नवीन स्ट्रीट सर्किट वर नोव्हेंबरमध्ये शर्यत झाली. लास वेगासमध्ये आयोजित केलेली शेवटची ग्रांप्री १९८२ सीझरस पॅलेस ग्रांप्री होती. १९८२ नंतर प्रथमच युनायटेड स्टेट्स मध्ये एकाच हंगामात तीन शर्यती आयोजित केल्या गेल्या.[२८][२९]
  1. रशियन ग्रांप्री २०२३ फॉर्म्युला वन हंगामाच्या वेळपत्रकामध्ये शामिल करण्यासाठी एक वैशिष्ट्यीकृत करार केला गेला होता. त्या करारात ही शर्यत सोची ऑतोद्रोम वरून नोवोझिलोव्हो शहरातील इगोरा ड्राइव्ह येथे भरवायाची होती. नोवोझिलोव्हो शहर हे सेंट पीटर्सबर्ग पासून ५४ किलोमीटर (३४ मैल) अंतरावर आहे.[३०]परंतु, युक्रेनवरील रशियन युद्दाचा प्रतिसाद म्हणून करार रद्द करण्यात आला.[३१]
  1. फ्रेंच ग्रांप्री २०२३ फॉर्म्युला वन हंगामाच्या वेळपत्रकामध्ये शामील नाही केली गेली, जरी ग्रांप्रीच्या प्रवक्त्यांनी सांगितले होते की या ग्रांप्रीची जागा इतर ग्रांप्री सह शामील करून गोलाआकार पधतीने भरवण्याचा करार होता..[३२]
  1. चिनी ग्रांप्री सुरुवातीला २०१९ मध्ये आयोजित केल्यानंतर पुन्हा २०२३ वेळपत्रकामध्ये शामिला झाली, परंतु कोविड-१९ महामारी मुळे सादर केलेल्या सततच्या अडचणींमुळे ती सलग चौथ्या वर्षी रद्द करण्यात आली.[३३]ते बदलले नाही.[३४]
  1. एमिलिया रोमाग्ना ग्रांप्री २०२३ हंगामातील सहावी फेरी म्हणून २१ मे रोजी भरवली जाणार होती, परंतु १७ मे, २०२३ रोजी परिसरात पूर आल्याने रद्द करण्यात आली.[३५]

हंगामाचे वेळपत्रक

एफ.आय.ए संघटनेने २०२३ फॉर्म्युला वन हंगामाचे वेळपत्रक सप्टेंबर २०, इ.स. २०२२ रोजी जाहीर केला. २०२३ फॉर्म्युला वन हंगामामध्ये २२ शर्यती भरवल्या गेल्यात. या मध्ये अझरबैजान, ऑस्ट्रियन, बेल्जियम, कतार, युनायटेड स्टेट्स आणि साओ पाउलो ग्रांप्री मध्ये स्प्रिन्ट शर्यत सुधा भरवली गेली.[३६]

फेरी अधिक्रुत रेस नाव ग्रांप्री सर्किट शहर तारिख वेळ
स्थानिय GMT
गल्फ एर बहरैन ग्रांप्री बहरैन ग्रांप्री बहरैन बहरैन आंतरराष्ट्रीय सर्किट साखिर ५ मार्च १८:०० १५:००
एस.टी.सी. सौदी अरेबियन ग्रांप्री सौदी अरेबियन ग्रांप्री सौदी अरेबिया जेद्दा कॉर्निश सर्किट जेद्दा १९ मार्च २०:०० १७:००
रोलेक्स ऑस्ट्रेलियन ग्रांप्री ऑस्ट्रेलियन ग्रांप्री ऑस्ट्रेलिया आल्बर्ट पार्क सर्किट मेलबर्न २ एप्रिल १५:०० ०५:००
अझरबैजान ग्रांप्री अझरबैजान ग्रांप्री अझरबैजान बाकु सिटी सर्किट बाकु ३० एप्रिल १५:०० ११:००
क्रिप्टो डॉट कॉम मायामी ग्रांप्री मायामी ग्रांप्री अमेरिका मायामी आंतरराष्ट्रीय ऑटोड्रोम फ्लोरिडा ७ मे १५:३० १९:३०
रद्द कतार एअरवेज ग्रान प्रीमिओ डेल मेड इन इटली इ डेल एमिलिया रोमाग्ना एमिलिया रोमाग्ना ग्रांप्री इटली अटोड्रोमो इंटरनाझिनोल एन्झो ई डिनो फेरारी इमोला १९ मे - -
ग्रांप्री डी मोनॅको मोनॅको ग्रांप्री मोनॅको सर्किट डी मोनॅको मोनॅको २८ मे १५:०० १३:००
ए.ड्ब्ल्यु.एस. ग्रान प्रिमीयो डी इस्पाना स्पॅनिश ग्रांप्री स्पेन सर्किट डी बार्सिलोना-काटलुन्या मॉन्टमेलो ४ जून १५:०० १३:००
पिरेली ग्रांप्री दु कॅनडा कॅनेडियन ग्रांप्री कॅनडा सर्किट गिलेस व्हिलनव्ह माँत्रियाल १८ जून १४:०० १८:००
रोलेक्स ग्रोसर प्रिस वॉन ऑस्टेरीच ऑस्ट्रियन ग्रांप्री ऑस्ट्रिया ए१-रिंग स्पीलबर्ग २ जुलै १५:०० १३:००
१० आरामको ब्रिटिश ग्रांप्री ब्रिटिश ग्रांप्री युनायटेड किंग्डम सिल्वेरस्टोन सर्किट सिल्वेरस्टोन ९ जुलै १५:०० १४:००
११ कतार एरवेझ हंगेरियन ग्रांप्री हंगेरियन ग्रांप्री हंगेरी हंगरोरिंग मोग्योरोद २३ जुलै १५:०० १३:००
१२ एम.एस.सी क्रूझेस बेल्जियम ग्रांप्री बेल्जियम ग्रांप्री बेल्जियम सर्किट डी स्पा-फ्रांसोरचॅम्पस बेल्जियम ३० जुलै १५:०० १३:००
१३ हेनेकेन डच ग्रांप्री डच ग्रांप्री नेदरलँड्स सर्किट झॉन्डवुर्ट झॉन्डवुर्ट २७ ऑगस्ट १५:०० १३:००
१४ पिरेली ग्रान प्रीमिओ डीइटालिया इटालियन ग्रांप्री इटली मोंझा सर्किट मोंझा ३ सप्टेंबर १५:०० १३:००
१५ सिंगापूर एरलाइन्स सिंगापूर ग्रांप्री सिंगापूर ग्रांप्री सिंगापूर मरीना बे स्ट्रीट सर्किट सिंगापूर १७ सप्टेंबर २०:०० १२:००
१६ लेनोव्हो जपानी ग्रांप्री जपानी ग्रांप्री जपान सुझुका आंतरराष्ट्रीय रेसिंग कोर्स सुझुका २४ सप्टेंबर १४:०० ०५:००
१७ कतार एरवेझ कतार ग्रांप्री कतार ग्रांप्री कतार लोसेल आंतरराष्ट्रीय सर्किट लुसाइल ८ ऑक्टोबर १८:०० १५:००
१८ लेनोव्हो युनायटेड स्टेट्स ग्रांप्री युनायटेड स्टेट्स ग्रांप्री अमेरिका सर्किट ऑफ द अमेरीकाज ऑस्टिन २२ ऑक्टोबर १४:०० १८:००
१९ ग्रान प्रीमिओ डी ला सियुदाद डी मेक्सिको मेक्सिको सिटी ग्रांप्री मेक्सिको अटोड्रोमो हर्मानोस रॉड्रिगेझ मेक्सिको २९ ऑक्टोबर १४:०० २०:००
२० रोलेक्स ग्रान प्रीमिओ डी साओ पाउलो साओ पाउलो ग्रांप्री ब्राझील इंटरलागोस सर्किट साओ पाउलो ५ नोव्हेंबर १४:०० १७:००
२१ हेनेकेन सिलव्हर लास व्हेगस ग्रांप्री लास व्हेगस ग्रांप्री अमेरिका लास व्हेगस स्ट्रिप सर्किट नेवाडा १८ नोव्हेंबर १४:०० ०६:०० (+१ दिवस)
२२ एतिहाद एअरवेज अबु धाबी ग्रांप्री अबु धाबी ग्रांप्री संयुक्त अरब अमिराती यास मरिना सर्किट अबु धाबी २६ नोव्हेंबर १७:०० १३:००
संदर्भ:[२७][३५]

हंगामाचे निकाल

ग्रांप्री

शर्यत क्र. ग्रांप्री पोल पोझिशन जलद फेरी विजेता चालक विजेता कारनिर्माता माहिती
बहरैनबहरैन ग्रांप्री नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन चीन जो ग्यानयु नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. माहिती
सौदी अरेबियासौदी अरेबियन ग्रांप्री मेक्सिको सर्गिओ पेरेझ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन मेक्सिको सर्गिओ पेरेझ ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. माहिती
ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलियन ग्रांप्री नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन मेक्सिको सर्गिओ पेरेझ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. माहिती
अझरबैजानअझरबैजान ग्रांप्री मोनॅको शार्ल लक्लेर युनायटेड किंग्डम जॉर्ज रसल मेक्सिको सर्गिओ पेरेझ ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. माहिती
अमेरिकामायामी ग्रांप्री मेक्सिको सर्गिओ पेरेझ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. माहिती
रद्द इटलीएमिलिया रोमाग्ना ग्रांप्री - - - - माहिती
मोनॅकोमोनॅको ग्रांप्री नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. माहिती
स्पेनस्पॅनिश ग्रांप्री नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. माहिती
कॅनडाकॅनेडियन ग्रांप्री नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन मेक्सिको सर्गिओ पेरेझ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. माहिती
ऑस्ट्रियाऑस्ट्रियन ग्रांप्री नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. माहिती
१० युनायटेड किंग्डमब्रिटिश ग्रांप्री नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. माहिती
११ हंगेरीहंगेरियन ग्रांप्री युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. माहिती
१२ बेल्जियमबेल्जियम ग्रांप्री मोनॅको शार्ल लक्लेर[टीप ४] युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. माहिती
१३ नेदरलँड्सडच ग्रांप्री नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन स्पेन फर्नांदो अलोन्सो नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. माहिती
१४ इटलीइटालियन ग्रांप्री स्पेन कार्लोस सायेन्स जुनियर ऑस्ट्रेलिया ऑस्कर पियास्त्री नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. माहिती
१५ सिंगापूरसिंगापूर ग्रांप्री स्पेन कार्लोस सायेन्स जुनियर युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन स्पेन कार्लोस सायेन्स जुनियर इटली स्कुदेरिआ फेरारी माहिती
१६ जपानजपानी ग्रांप्री नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. माहिती
१७ कतारकतार ग्रांप्री नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. माहिती
१८ अमेरिकायुनायटेड स्टेट्स ग्रांप्री मोनॅको शार्ल लक्लेर जपान युकि सुनोडा नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. माहिती
१९ मेक्सिकोमेक्सिको सिटी ग्रांप्री मोनॅको शार्ल लक्लेर युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. माहिती
२० ब्राझीलसाओ पाउलो ग्रांप्री नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन युनायटेड किंग्डम लॅन्डो नॉरिस नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. माहिती
२१ अमेरिकालास व्हेगस ग्रांप्री मोनॅको शार्ल लक्लेर ऑस्ट्रेलिया ऑस्कर पियास्त्री नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. माहिती
२२ संयुक्त अरब अमिरातीअबु धाबी ग्रांप्री नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. माहिती
संदर्भ:[२७][३५]

गुण प्रणाली

मुख्य शर्यतीत पहिल्या १० वर्गीकृत चालक आणि सर्वात जलद फेरी नोंदवणाऱ्या चालकाला गुण देण्यात आले. स्प्रिन्ट शर्यतीत पहिल्या ८ वर्गीकृत चालकांना खालिल रचना वापरून प्रत्येक शर्यतीत असे गुण देण्यात आले.

निकालातील स्थान १ला २रा ३रा ४था ५वा ६वा ७वा ८वा ९वा १०वा
गुण २५ १८ १५ १२ १०
स्प्रिन्ट - -

चालक

स्थान चालक चालक
क्र.
बहरैन
बहरैन
सौदी
सौदी अरेबिया
ऑस्ट्रे
ऑस्ट्रेलिया
अझरबै
अझरबैजान
मायामी
अमेरिका
मोनॅको
मोनॅको
स्पॅनिश
स्पेन
कॅनडा
कॅनडा
ऑस्ट्रि
ऑस्ट्रिया
ब्रिटिश
युनायटेड किंग्डम
हंगेरि
हंगेरी
बेल्जि
बेल्जियम
डच
नेदरलँड्स
इटालि
इटली
सिंगापू
सिंगापूर
जपान
जपान
कतार
कतार
यु.एस.ए.
अमेरिका
मेक्सिको
सिटी

मेक्सिको
साओ
ब्राझील
व्हेगस
अमेरिका
अबुधा
संयुक्त अरब अमिराती
गुण
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन पो. ज. पो. ज. पो. पो.ज. पो. पो. १ ज. पो.ज. ज. पो. पो.ज. पो. २ ज. पो. १ पो.ज. ५७५
मेक्सिको सर्गिओ पेरेझ ११ पो. ज. पो. १६ ज. मा. १० मा. २८५
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन ४४ ज. पो. ७ F ज. मा. अ.घो. ज. २३४
स्पेन फर्नांदो अलोन्सो १४ ज. १५ मा. मा. २०६
मोनॅको शार्ल लक्लेर १६ मा. मा. पो. २ ११ पो. ५ मा. अ.घो.पो. ३ पो. सु.ना. पो. २०६
युनायटेड किंग्डम लॅन्डो नॉरिस १७ १७ १७ १७ १३ २ F मा. २०५
स्पेन कार्लोस सायेन्स जुनियर ५५ १२ १० मा. पो. पो. सु.ना. १८dagger २००
युनायटेड किंग्डम जॉर्ज रसल ६३ मा. ४ F मा. १७ १६dagger मा. १७५
ऑस्ट्रेलिया ऑस्कर पियास्त्री ८१ मा. १५ ११ १९ १० १३ ११ १६ मा. १२ज. मा. १४ १०ज. ९७
१० कॅनडा लान्स स्टोल १८ मा. १२ मा. १४ १० ११ १६ स.ना. मा. ११ १७dagger १० ७४
११ फ्रान्स पियर गॅस्ली १० १३dagger १४ १० १२ १० १८dagger मा. ११ १५ १० १२ ११ ११ १३ ६२
१२ फ्रान्स एस्टेबन ओकन ३१ मा. १४dagger १५ १४ मा. मा. १० मा. मा. मा. १० १० १२ ५८
१३ थायलंड अलेक्झांडर आल्बॉन २३ १० मा. मा. १२ १४ १४ १६ ११ ११ १४ ११ मा. १३ मा. १२ १४ २७
१४ जपान युकि सुनोडा २२ ११ ११ १० १० ११ १५ १२ १४ १६ १५ १० १५ सु.ना. मा. १२ १५ ज. १२ १८dagger १७
१५ फिनलंड वालट्टेरी बोट्टास ७७ १८ ११ १८ १३ ११ १९ १० १५ १२ १२ १२ १४ १० मा. मा. १२ १५ मा. १७ १९ १०
१६ जर्मनी निको हल्केनबर्ग २७ १५ १२ १७ १५ १७ १५ १५ मा. १३ १४ १८ १२ १७ १३ १४ १६ ११ १३ १२ १९dagger १५
१७ ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो १३ १६ स.ना. १५ १३ १४ ११
१८ चीन जो ग्यानयु २४ १६ज. १३ मा. १६ १३ १६ १२ १५ १६ १३ मा. १४ १२ १३ १३ १४ मा. १५ १७
१९ डेन्मार्क केविन मॅग्नुसेन २० १३ १० १७dagger १३ १० १९dagger १८ १७ १८ मा. १७ १५ १६ १८ १० १५ १४ १४ मा. मा. १३ २०
२० न्यूझीलंड लियाम लॉसन ४० १३ ११ ११ १७
२१ अमेरिका लोगन सारजंन्ट १२ १६ १६dagger १६ २० १८ २० मा. १३ ११ १८dagger १७ मा. १३ १४ मा. मा. १० १६dagger ११ १६ १६
२२ नेदरलँड्स निक डि. व्रिस २१ १४ १४ १५dagger मा. १८ १२ १४ १८ १७ १७
स्थान चालक चालक
क्र.
बहरैन
बहरैन
सौदी
सौदी अरेबिया
ऑस्ट्रे
ऑस्ट्रेलिया
अझरबै
अझरबैजान
मायामी
अमेरिका
मोनॅको
मोनॅको
स्पॅनिश
स्पेन
कॅनडा
कॅनडा
ऑस्ट्रि
ऑस्ट्रिया
ब्रिटिश
युनायटेड किंग्डम
हंगेरि
हंगेरी
बेल्जि
बेल्जियम
डच
नेदरलँड्स
इटालि
इटली
सिंगापू
सिंगापूर
जपान
जपान
कतार
कतार
यु.एस.ए.
अमेरिका
मेक्सिको
सिटी

मेक्सिको
साओ
ब्राझील
व्हेगस
अमेरिका
अबुधा
संयुक्त अरब अमिराती
गुण
संदर्भ:[३९]
रंग निकाल
सुवर्ण विजेता
रजत उप विजेता
कांस्य तिसरे स्थान
हिरवा पूर्ण, गुण मिळाले
निळा पूर्ण, गुणांशिवाय
निळा पूर्ण, वर्गीकृत नाही (पु.व.)
जांभळा अपूर्ण (अपु.)
जांभळा माघार (मा.)
जांभळा वर्गीकृत नाही (वर्गी.)
लाल पात्र नाही (पा.ना.)
काळा अपात्र घोषित (अ.घो.)
पांढरा सुरवात नाही (सु.ना.)
पांढरा स्पर्धा रद्द (स्प.र.)
हल्का निळा प्रक्टीस फक्त (प्रक्टी.)
हल्का निळा शुक्रवार चालक (शु.चा.)
रिक्त सहभाग नाही (स.ना.)
जखमी (जख.)
वर्जीत (वर्जी.)
प्रॅक्टीस नाही (प्रॅ.ना.)
हाजर नाही (हा.ना.)
हंगामातुन माघार (हं.मा.)
Annotation (भाष्य) अर्थ
पो. पोल पोझिशन
ज. जलद फेरी
सुपरस्क्रिप्ट संख्या
(उ.दा.)
स्प्रिंट शर्यतीत स्थान

† चालकाने ग्रांप्री पुर्ण केली नाही, परंतु ९०% पेक्षा जास्त रेस पुर्ण केल्या मुळे त्यांना गुण देण्यात आले.

कारनिर्माते

स्थान कारनिर्माता चालक क्र. बहरैन
बहरैन
सौदी
सौदी अरेबिया
ऑस्ट्रे
ऑस्ट्रेलिया
अझरबै
अझरबैजान
मायामी
अमेरिका
मोनॅको
मोनॅको
स्पॅनिश
स्पेन
कॅनडा
कॅनडा
ऑस्ट्रि
ऑस्ट्रिया
ब्रिटिश
युनायटेड किंग्डम
हंगेरि
हंगेरी
बेल्जि
बेल्जियम
डच
नेदरलँड्स
इटालि
इटली
सिंगापू
सिंगापूर
जपान
जपान
कतार
कतार
यु.एस.ए.
अमेरिका
मेक्सिको
सिटी

मेक्सिको
साओ
ब्राझील
व्हेगस
अमेरिका
अबुधा
संयुक्त अरब अमिराती
गुण
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग
- होंडा आर.बी.पी.टी.
पो. ज. पो. ज. पो. पो.ज. पो. पो. १ ज. पो.ज. ज. पो. पो.ज. पो. २ ज. पो. १ पो.ज. ८८०
११ पो. ज. पो. १६ ज. मा. १० मा.
जर्मनी मर्सिडीज-बेंझ ४४ ज. पो. ७ F ज. मा. अ.घो. ज. ४०९
६३ मा. ४ F मा. १७ १६dagger मा.
इटली स्कुदेरिआ फेरारी १६ मा. मा. पो. २ ११ पो. ५ मा. अ.घो.पो. ३ पो. सु.ना. पो. ४०६
५५ १२ १० मा. पो. पो. सु.ना. १८dagger
युनायटेड किंग्डम मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ १७ १७ १७ १७ १३ २ F मा. ३०३
८१ मा. १५ ११ १९ १० १३ ११ १६ मा. १२ज. मा. १४ १०ज.
युनायटेड किंग्डम अ‍ॅस्टन मार्टिन आरामको
-मर्सिडीज-बेंझ
१४ ज. १५ मा. मा. २८०
१८ मा. १२ मा. १४ १० ११ १६ स.ना. मा. ११ १७dagger १०
फ्रान्स अल्पाइन एफ.१ संघ
- रेनोल्ट एफ१
१० १३dagger १४ १० १२ १० १८dagger मा. ११ १५ १० १२ ११ ११ १३ १२०
३१ मा. १४dagger १५ १४ मा. मा. १० मा. मा. मा. १० १० १२
युनायटेड किंग्डम विलियम्स एफ१
- मर्सिडीज-बेंझ
१२ १६ १६dagger १६ २० १८ २० मा. १३ ११ १८dagger १७ मा. १३ १४ मा. मा. १० १६dagger ११ १६ १६ २८
२३ १० मा. मा. १२ १४ १४ १६ ११ ११ १४ ११ मा. १३ मा. १२ १४
इटली स्कुदेरिआ अल्फाटौरी
- होंडा आर.बी.पी.टी.
१३ १६ स.ना. १५ १३ १४ ११ २५
२१ १४ १४ १५dagger मा. १८ १२ १४ १८ १७ १७
२२ ११ ११ १० १० ११ १५ १२ १४ १६ १५ १० १५ सु.ना. मा. १२ १५ ज. १२ १८dagger
४० १३ ११ ११ १७
स्वित्झर्लंड अल्फा रोमियो
- स्कुदेरिआ फेरारी
२४ १६ज. १३ मा. १६ १३ १६ १२ १५ १६ १३ मा. १४ १२ १३ १३ १४ मा. १५ १७ १६
७७ १८ ११ १८ १३ ११ १९ १० १५ १२ १२ १२ १४ १० मा. मा. १२ १५ मा. १७ १९
१० अमेरिका हास एफ.१ संघ
- स्कुदेरिआ फेरारी
२० १३ १० १७dagger १३ १० १९dagger १८ १७ १८ मा. १७ १५ १६ १८ १० १५ १४ १४ मा. मा. १३ २० १२
२७ १५ १२ १७ १५ १७ १५ १५ मा. १३ १४ १८ १२ १७ १३ १४ १६ ११ १३ १२ १९dagger १५
स्थान कारनिर्माता चालक क्र. बहरैन
बहरैन
सौदी
सौदी अरेबिया
ऑस्ट्रे
ऑस्ट्रेलिया
अझरबै
अझरबैजान
मायामी
अमेरिका
मोनॅको
मोनॅको
स्पॅनिश
स्पेन
कॅनडा
कॅनडा
ऑस्ट्रि
ऑस्ट्रिया
ब्रिटिश
युनायटेड किंग्डम
हंगेरि
हंगेरी
बेल्जि
बेल्जियम
डच
नेदरलँड्स
इटालि
इटली
सिंगापू
सिंगापूर
जपान
जपान
कतार
कतार
यु.एस.ए.
अमेरिका
मेक्सिको
सिटी

मेक्सिको
साओ
ब्राझील
व्हेगस
अमेरिका
अबुधा
संयुक्त अरब अमिराती
गुण
संदर्भ:[३९]
रंग निकाल
सुवर्ण विजेता
रजत उप विजेता
कांस्य तिसरे स्थान
हिरवा पूर्ण, गुण मिळाले
निळा पूर्ण, गुणांशिवाय
निळा पूर्ण, वर्गीकृत नाही (पु.व.)
जांभळा अपूर्ण (अपु.)
जांभळा माघार (मा.)
जांभळा वर्गीकृत नाही (वर्गी.)
लाल पात्र नाही (पा.ना.)
काळा अपात्र घोषित (अ.घो.)
पांढरा सुरवात नाही (सु.ना.)
पांढरा स्पर्धा रद्द (स्प.र.)
हल्का निळा प्रक्टीस फक्त (प्रक्टी.)
हल्का निळा शुक्रवार चालक (शु.चा.)
रिक्त सहभाग नाही (स.ना.)
जखमी (जख.)
वर्जीत (वर्जी.)
प्रॅक्टीस नाही (प्रॅ.ना.)
हाजर नाही (हा.ना.)
हंगामातुन माघार (हं.मा.)
Annotation (भाष्य) अर्थ
पो. पोल पोझिशन
ज. जलद फेरी
सुपरस्क्रिप्ट संख्या
(उ.दा.)
स्प्रिंट शर्यतीत स्थान

† चालकाने ग्रांप्री पुर्ण केली नाही, परंतु ९०% पेक्षा जास्त रेस पुर्ण केल्या मुळे त्यांना गुण देण्यात आले.

हेसुद्धा पाहा

  1. फॉर्म्युला वन
  2. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  3. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  4. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  5. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

  1. ^ "२०२३ सौदी अरेबियन ग्रांप्री - Entry List" (PDF).
  2. ^ "२०२३ सौदी अरेबियन ग्रांप्री - Entry List" (PDF).
  3. ^ "२०२३ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री - Entry List" (PDF).
  4. ^ "२०२३ स्पॅनिश ग्रांप्री - Entry List" (PDF).
  5. ^ "२०२३ बेल्जियम ग्रांप्री - Entry List" (PDF).
  6. ^ "२०२३ कतार ग्रांप्री - Entry List" (PDF).
  7. ^ "अल्फा रोमियो confirm launch date for २०२३ challenger".
  8. ^ "AlphaTauri unveil refreshed AT०४ in New York".
  9. ^ "Ricciardo to be replaced by Lawson after breaking hand".
  10. ^ "Alpine unveil A५२३ to complete the एफ.१ २०२३ launch season".
  11. ^ "Introducing the AMR२३".
  12. ^ "Stroll to miss सिंगापूर ग्रांप्री following qualifying crash".
  13. ^ "A Week to Launch: The Car Will Be Called SF-२३".
  14. ^ "Discover the SF-२३".
  15. ^ @haasएफ.१team (January 20, 2012). "The chassis and nose for the VF-२३ have passed their FIA tests and are officially homologated - a significant landmark in the development of our २०२३ car" (Tweet) – ट्विटर द्वारे.
  16. ^ "मॅकलारेन announce name for २०२३ एफ.१ car - and it's not what you would expect".
  17. ^ "मॅकलारेन एम.सी.एल.६० technical specification".
  18. ^ "W14 First Words: Firing Up Our 2023 Mercedes-AMG F1 Car".
  19. ^ "You Host, We'll Launch".
  20. ^ "Power Units | फॉर्म्युला वन" (इंग्रजी भाषेत). ६ मार्च २०२३ रोजी मूळ पानापासून संग्रहित.
  21. ^ "A Beginner's Guide to फॉर्म्युला वन in २०२३".
  22. ^ "विलियम्स मर्सिडीज-बेंझ FW४५ Technical Specification".
  23. ^ "२०२३ FIA फॉर्म्युला वन हंगाम - Entry List".
  24. ^ Official entry lists:
  25. ^ "एफ.१ extends चिनी ग्रांप्री contract to २०२५".
  26. ^ "Qatar to join एफ.१ calendar in २०२१, as country signs additional १०-year deal from २०२३".
  27. ^ a b c "फॉर्म्युला वन update on the २०२३ calendar".
  28. ^ "फॉर्म्युला वन: लास व्हेगस to host grand prix from २०२३ - third yearly race in युनायटेड स्टेट्स".
  29. ^ "लास व्हेगस to become third American एफ.१ grand prix venue in २०२३".
  30. ^ "रशियन ग्रांप्री to move from Sochi to Autodrom Igora Drive in St Petersburg in २०२३".
  31. ^ "फॉर्म्युला वन terminates contract with रशियन ग्रांप्री".
  32. ^ "फ्रेंच Grand Prix promoter aims for एफ.१ return after २०२३ on "rotation" deal".
  33. ^ "फॉर्म्युला वन confirms २०२३ चिनी ग्रांप्री will not take place".
  34. ^ "फॉर्म्युला वन in २०२३: Sport decides not to replace चिनी Grand Prix with season now set for २३ races".
  35. ^ a b c "Update on the २०२३ एमिलिया रोमाग्ना ग्रांप्री at इमोला".
  36. ^ "२०२३ फॉर्म्युला वन हंगामात सहा स्प्रिंट शर्यत ठिकाणे घोषित".
  37. ^ "Verstappen takes five-place grid penalty at बेल्जियम Grand Prix for gearbox change".
  38. ^ "Penalty-hit Verstappen fastest in बेल्जियम Grand Prix qualifying as Leclerc set to start from pole".
  39. ^ a b "Championship Points" (PDF).

तळटीप

  1. ^ अल्फा रोमियो's sponsorship arrangement was with स्टेक, whose co-founders were backers of किक. अल्फा रोमियो initially entered round २ as "अल्फा रोमियो एफ.१ संघ Kick",[] before the publication of a second entry list that showed the entrant as "अल्फा रोमियो एफ.१ संघ Stake".[] अल्फा रोमियो entered rounds ३, ७, १२ and १७ as "अल्फा रोमियो एफ.१ संघ Kick".[][][][]
  2. ^ डॅनियल रीक्कार्डो was entered into the डच ग्रांप्री, but later withdrew after breaking a metacarpal bone in his left hand in a crash during the second practice session.[]
  3. ^ लान्स स्टोल was entered into the सिंगापूर ग्रांप्री, but later withdrew after crashing in qualifying.[१२]
  4. ^ मॅक्स व्हर्सटॅपन set the fastest time in qualifying, but he received a five-place grid penalty for a new gearbox driveline.[३७] शार्ल लक्लेर was promoted to pole position in his place.[३८]

बाह्य दुवे

  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!